Kharip Pik Vima 2022 | 842 कोटी रु. पिक विमा मंजूर पहा शासन निर्णय एका क्लीकवर कोणाला मिळेल विमा ?

Kharip Pik Vima 2022

Kharip Pik Vima 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 साठी विमा हप्ता अनुदानापुढे या ठिकाणी राज्य शासनाची रक्कम 842 कोटी 17 लाख 84 हजार 541 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत.

Kharip Pik Vima 2022

या ठिकाणी देण्याबाबत म्हणजे वितरीत करण्याबाबत जीआर 24 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्यांना या ठिकाणी पिक विमा मिळू शकतो. कारण की 842 कोटी रुपये या ठिकाणी पिक विमा हा मंजूर झालेला आहे. आता विमा कंपनीस वितरित करून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो, अशी एक अपडेट आहे.

पिक विमा निधी वितरीत 

एकूण 842 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. तर आता ही रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यात येणार आहे. आणि रक्कम खरीप हंगाम 2022 करिता वितरित करण्यात येणार असून याबाबत हंगामा करिता अनुदेय नसणार आहे. म्हणजेच इतर हंगामाला या ठिकाणी हे रक्कम जमा करण्यात येणार नाही याची नोंद घेण्यासाठी हा जीआर आहे.

खरीप पिक विमा योजना 

यामध्ये एकूण शेतकऱ्यांसाठी 842 कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आता विमा कंपनी शेतकऱ्यांना कधी देणार याबाबत आणखी अपडेट आलेला नाहीये ?. तर हा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तरी कोणाची 42 कोटी रुपयांचा जो रक्कम आहे ही विमा कंपनीस वितरित करण्यास बाबतचा जीआर होता.

Kharip Pik Vima 2022

वरील पिक विमा मंजूर रक्कम ८४२ कोटी जीआर डाउनलोड करा 


📢 शेततळे अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म सुरु  :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !