Kharip Pik Vima 2023 | Crop Insurance | खुशखबर ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होण्यास सुरुवात, पहा पुराव्यासह तुम्हाला किती मिळणार ? पहा

Kharip Pik Vima 2023 :- शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा दिलासा देणार अपडेट आलेला आहे. खरीप 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील विमा वितरणात सुरुवात झालेली आहे. परंतु नेमके आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेले आहे.

आणि किती रक्कम वितरित करण्यात येणार आहे, नेहमी अपडेट काय आहे. आणि किती रुपये हे शेतकऱ्यांना जमा होणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Kharip Pik Vima 2023

राज्यात आपल्या सर्वांना माहितीच आहे, की गेल्या वर्षी शेप पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि त्या संदर्भातच आता नुकसान भरपाईपोटी पीकविमा शेतकऱ्यांना जमा होणार आहे.

सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी प्रलंबित अनुदासह खरीप 2020 आणि खरीप 2021 मधील उर्वरित विम्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. परंतु आधी सूचना देऊनही विमा न मिळालेले शेतकरी व पंचनामांना झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा लढा पुढे सुरूच राहणार आहे.

पिक विमा मंजूर 2023

अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातून आलेले आहे, अर्थातच उस्मानाबाद जिल्ह्यातून हे अपडेट आलेले आहे. खरीप 2022 मधील पिकाचे नुकसानी पोटी विमा कंपनीने आजवर 258 कोटी रुपये वितरित केले असून आता 200 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे.

त्यामध्ये आता बहुतांशी शेतकऱ्यांना त्यात दिलासा मिळणार आहे. आणि उर्वरित 50 टक्के भारकांना लावून वितरित केलेले नुकसान भरपाई अत्यल्प विमा रक्कम मिळालेले शेतकरी असे आठवड्यात 200 कोटी रुपये वितरित.

Kharip Pik Vima 2023

येथे टच करून पिक विमा यादी डाउनलोड करा 

खरीप पिक विमा उस्मानाबाद 2023

करण्याचे विमा कंपनीने महाव्यवस्थापक सहसंचालक श्री शितवेज राम सुब्रमण्यम यांनी आपल्याला अस्वस्थ केले होते. त्या अनुषंगाने आज विमा वितरणात सुरुवात झाली आहे. आणि खरीप 2022 च्या दुसऱ्या टप्प्यातील हा विमा वितरित करण्यात येत आहे.

2022 मधील नुकसानी पहिल्या टप्प्यातील पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमावून होण्यास सुरुवात झालेली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य व केंद्र सरकारच्या हप्त्याची रक्कम प्राप्त होतच या ठिकाणी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आणि जवळपास या ठिकाणी या शेतकऱ्याला 4595 एवढा विमा मिळालेला आहे.


📢 नवीन सोलर पंप 5hp पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !