Kharip Pik Vima Agrim 2023 | कृषी आयुक्त यांची माहिती ! या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा जमा होणार !

Kharip Pik Vima Agrim 2023 :- नमस्कार सर्वांना, शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा ! या तारखेला जमा होणार कृषी आयुक्त यांची माहिती. तर यासंबंधीतील काय अपडेट आहेत? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्रात जवळपास 50 ते 60% जनसंख्या ही शेती आधारित आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. दरम्यान या पिक विमा योजनेत वर्तमान शिंदे सरकारने मोठा बदल केलेला आहे.

Kharip Pik Vima Agrim 2023

अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शिंदे सरकारने एका रुपयामध्ये पिक विमा योजना जाहीर केली होती. या अंतर्गत केवळ एक रुपया पिकाचा विमा काढून मिळाला म्हणजे शेतकरी हिस्साची रक्कम आता शासन भरणार आहे. या हंगामात शेतकऱ्यांचा घेऊन एक रुपयात पिक विमा काढून मिळाला आहेत.

यावेळी पिक विमा योजनेत राज्यातील लाखो शेतकरी सहभाग घेतला होता. असं पाहताय यांच्या आकडेवारीनुसार खरीप हंगामात एक कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. या दरम्यान यावर्षी आलेला दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आलेला आहे.

खरीप अग्रीम पिक विमा मंजूर

यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हिश्याची 406 कोटी पिक विमा कंपन्यांना वितरित केलेले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे वाया गेलेल्या पिकांच्या मोबदला दिला जात आहेत.

त्यातील व्यक्ती विमाधारक शेतकऱ्यांना 25% विम्याची अग्रीम रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर 2023 पासून खरीप हंगामातील पिकासाठी पिक विमा 25% अग्रीम

रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात समाज होण्यास सुरुवात होणार आहेत. याबाबत राज्यचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी याबाबत मोठे अपडेट दिलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना आता विमा मिळणार आहे. या पद्धतीचे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं नक्की आपल्या उपयोगी पडेल धन्यवाद…

📝 हे पण वाचा :- रेशन कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? | राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? घ्या जाणून सविस्तर माहिती

Leave a Comment