Kharip Pik Vima List 2021 |17 लाख शेतकऱ्यांना 430 कोटी आजपासून बँक खात्यात

Kharip Pik Vima List 2021 नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 430 कोटी रुपये चा विमा मंजूर झालेला आहे तर यामध्ये 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे तर ते कोणते 10 जिल्हे आहेत कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पिक विमा मिळणार आहे.

Pik Vima Yadi 2021

कोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले राज्य सरकारकडे असलेल्या थकबाकीचे कारण पुढे करून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने पिक विमा देण्यास नकार दिला होता परंतु कृषी मंत्री आणि स्थानिक प्रशासनच्या पाठपुराव्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आता 10 जिल्ह्यातील 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 430 कोटी रुपये जमा करण्यास सुरुवात देखील केली आहे.

खरीप पिक विमा 2021-22

10 पात्र जिल्हे व 17 लाख शेतकरी परभणी, जालना, बुलढाणा, सांगली, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नंदुरबार, भंडारा या 10 जिल्ह्यातील शेतकरी पिक विमास पात्र झालेले आहे येत्या 8 दिवसाच्या आत या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17 लाख शेतकऱ्यांना 430 कोटी रुपयांचा विमा हा मिळणार (Kharip Pik Vima List 2021) असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे.

रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे राज्यातील 10 जिल्हे विमा कंपनी कडे कार्यरत होती आणि या मध्ये 17 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्याच बरोबर नुकसानीची ऑनलाइन ऑफलाइन तक्रारी केल्या होत्या मात्र चार महिन्यांत ही कंपनी पैसे देत नसल्याने पहिल्यांदा या 10 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी सरकारकडे कंपनीचे तक्रार केली आणि त्यानंतर या राज्याचे कृषी आयुक्त यांची थेट केंद्राकडे रिलायन्स कंपनीची तक्रार केली आणि एवढे होऊनही कंपनी दाद देत नसल्याने राज्य सरकार विशेषता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले होते.

पिक विमा यादी 2021

परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या फिर्यादीवरून रिलायन्सच्या समन्वयक यांच्यावर गुन्हा देखील दाखल केले आहे तर मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी रिलायन्स कंपनीने 430 कोटी पिक विमा रक्कम मंजूर केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्‍टरी 16446 प्रमाणे जमा करण्यात सुरुवात केल्या परभणी जिल्ह्यातील 29 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे देखील जमा झाली आहे असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात विमा रक्कम जमा होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आणि शेतकऱ्यांचे मन हे आनंदात निर्माण झाले आहे.


📢 75%  अनुदानावर गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन अनुदान योजना सुरु:- येथे पहा 

Leave a Comment