Kharip Pik Vima Manjur | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: खरी पिक विमा 500 कोटी रु. विमा बँक खात्यात पहा हा निर्णय व खरी माहिती

Kharip Pik Vima Manjur :- आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने धाराची उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वोच्च न्याय दिलेला आहे. याच्या आधी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मुंबई हायकोर्टाच्या माननीय न्यायाधीशाने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना खरीप 2020 च्या बाबतीत पिक विम्याची नुकसान भरपाई देण्याची आदेश दिले होते.

Kharip Pik Vima Manjur
Kharip Pik Vima Manjur

Kharip Pik Vima Manjur

विमा कंपनीने सहा आठवड्यात पैसे द्यावे असे त्यांनी आदेश दिले होते. आणि याबाबतीमध्ये विमा कंपनी माननीय सर्वोच्च न्यायालयात आली होती, त्यांनी एसएलपी फाईल केलं होतं. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन तिची परिस्थिती समजून घेईन. आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व शेतकऱ्यांच्या आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सहाशे कोटीपेक्षा जास्त प्रीमियम या कंपनीला मिळालेला होता. आणि त्यांनी आतापर्यंत केवळ 88 कोटीच वाटप केले होते हे सर्व लक्षात आणून देण्यात आलं.

एवढ्याच दिवसात मिळणार 500 कोटी रु.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या बाजूने होतं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिलाय. या सर्व साडेतीन लाख शेतकरी आणि त्याच्यानंतर जर अजून कोणाचे काही म्हणणं असेल तर त्यांच्या देखील विचार व्हावा. आणि या शेतकऱ्यांना पुढच्या तीन आठवड्यामध्ये पैसे उपलब्ध करून द्यावे. त्यांच्या खात्यावरती असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.

काय निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला ? 

यामुळे येणारी दिवाळी आहे ती या साडेतीन लाख पेक्षा जास्त कुटुंबांना गोड होणार माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. विमा कंपन्या जिथे नियम दाखवतात आणि अन्याय करतात शेतकऱ्यांवरती आता या आजच्या निर्णयामुळे हे स्पष्ट होईल की विमा कंपनीला त्यांची मनमानी करता येणार नाही. त्यांना देखील नैतिकता संभाळून शेतकऱ्यांचे हित सांभाळून.

काय म्हणाले राणाजगजितसिंह पाटील ?

आदरणीय पंतप्रधान महोदयांनी ही योजना जी आहे. ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक संरक्षण कवच म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या या काळामध्ये संरक्षण शेतकऱ्यांना असावा त्यासाठीची योजना आहे. लोक कल्याणकारी शेतकऱ्यांच्या कल्याणाची योजना आहे. आणि त्या भावनेतून खरंतर आजचा निर्णय झाला त्याबद्दल खरंच मनापासून परत एकदा मी आभार व्यक्त करतो. अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


📢 500 शेळ्या अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢पीएम किसान योजना 12 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment