Kharip Pik Vima Notice | Crop Insurance | या जिल्ह्यांना खरीप पिक विमा विमा मंजूर येथे पहा कोणते जिल्हे ?

Kharip Pik Vima Notice

Kharip Pik Vima Notice :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यामध्ये 25% विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे.  तरी यामध्ये कोणते जिल्हे आहे ?. याबाबत संपूर्ण जाणून घेणार आहोत.

खरीप हंगाम 2022 करिता पिक विमा योजनेअंतर्गत नेमून दिलेल्या तरतुदीनुसार. शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकाचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल, तर शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत विमा वितरित करण्यात यावा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kharip Pik Vima Notice

अशा निधीमधून आता 25% अक्रमी विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे देखील आता तरतूद करण्यात आलेले आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये यासाठी अधिसूचना या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रमी मदत विमा कंपनीकडून वितरित केली जाणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर राज्यामध्ये सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात पावसामुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेली आहे.

खरीप पिक विमा अधिसूचना 

नुकसानी करिता शासनाकडून सर्वेक्षण करण्यात आली आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यांना नुकसानी 50% पेक्षा अधिक प्रमाणात झालेले आहे. यासाठी जिल्ह्यातील संयुक्त समितीच्या अहवालानुसार एक बैठक पार पडलेल्या आहे.

त्यामध्ये आता शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम मदत मिळावी अशा माध्यमातून विम्याच्या स्वरूपात करण्यात येणार आहे. तर असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या अधिसूचनेच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना दिले आहेत, या ठिकाणी संपूर्ण माहिती काय आहेत.

पिक विमा 25% मंजूर 

आता कोणत्या जिल्ह्यांना 25% अग्रीम पिक विमा मंजूर झाला आहे हे या ठिकाणी पाहूया. तर सर्वप्रथम लातूर या जिल्ह्यामध्ये पिक विमा करिता पात्र देखील करण्यात आलेला आहे. तर लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीपेक्षा गोगलगाय मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्या अंतर्गत लातूर जिल्ह्यासाठी अतिवृष्टी आणि गोगलगाय विमासाठी तब्बल 86 कोटी रुपये पेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Kharip Pik Vima Notice

येथे पहा नुकसान भरपाई pdf  यादी 

पिक विमा मंजूर उस्मानाबाद 

सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांसाठी विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच उस्मानाबाद मध्ये देखील 25% अग्रीम पिक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये 15 मंडळामध्ये 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

या अधिसूचनेच्या अंतर्गत पात्रमंडळांना पिक विमा कंपनीकडून एका महिन्याच्या आत 25% अग्रीम पिक विमा भरपाई द्यावी अशी निर्देश जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेत दिलेले आहे.

Kharip Pik Vima Notice

येथे पहा नवीन सिंचन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान येथे पहा 


📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतजमीन खरेदी 100%अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !