Kharip Pik Vima | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे चारशे कोटी रु. मंजूर, कोणत्या पिकांना मिळणार ? किती मिळेल ? चेक करा

Kharip Pik Vima

Kharip Pik Vima :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. यंदाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या 25% विमा रक्कम या ठिकाणी पिक विमा मंजूर.

या ठिकाणी झालेला आहे. अतिवृष्टी मध्ये तसेच पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झालेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे.

अनुक्रमणिका

Kharip Pik Vima

अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पीक विमा मिळणार आहे. परंतु हा विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ?, त्याचबरोबर या ठिकाणी किती शेतकऱ्यांना मिळणार आहेत ?.

कोण यास पात्र आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण माहिती वाचा. आपल्याला माहीतच असेल 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या आहेत.

 

25% विमा रक्कम ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी अशा सूचना करण्यात आल्या होत्या. आता या जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेली आहेत.

नेमक आता कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. किती रुपयांचा विमा मिळणार आहे. हे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांची माहिती या ठिकाणी आलेली आहे.

Kharip Pik Vima

 या जिल्ह्यातील पिक विमा 25% मंजूर एकूण 1 लाख 41 शेतकऱ्यांना लाभ तुम्हाला मिळेल का ? 

ऑफिशियल माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे. या जिल्ह्यातील एकूण भरलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे.

परंतु कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तरी यामध्ये सर्वप्रथम कापूस, तूर, खरीप ज्वारी आणि सोयाबीन या पिकांसाठी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या.

Kharip Pik Vima

येथे पहा 400 कोटी रु. विमा मिळणार पहा टच करून 

या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना हा पिक विमाचा या ठिकाणी मिळणार लाभ आहे. जिल्हाधिकारी यांची बाबत माहिती आहे. नेमकं हा जिल्हा कोणता आहे ते खालील दिलेल्या माहिती वर आपण चेक करू शकता.

Kharip Pik Vima

येथे पहा कोणता जिल्हा कोणाला मिळेल विमा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Kharip Pik Vima | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे चारशे कोटी रु. मंजूर, कोणत्या पिकांना मिळणार ? किती मिळेल ? चेक करा”

  1. Pingback: Pik Vima Manjur | खरीप पिक विमा मंजूर यादिवशी जमा होणार एकूण चारशे चौदा कोटी रु. या तीन पिकांना हेक्टरी एवढी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !