Kharip Pikvima Yadi 2022 | 28 जानेवारी पिक विमा खात्यात अधिकाऱ्यांची माहिती फक्त हा जिल्हा

Kharip Pikvima Yadi 2022 : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा येत्या 28 जानेवारी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तर हा कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

पिक विमा यादी 2022 जळगाव 

तहसील कार्यालयात तालुकास्तरीय समितीची बैठक पार पडली त्यामध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे तसेच यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी धरणगाव जळगाव तालुक्यातील एकूण 7 हजार 5 शेतकऱ्यांची पिक विम्याची पंचनामे झाले असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रार दाखल केले आहेत. अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसी या पिक विमा कंपनी. मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर 28 जानेवारी 2022 तारखे पर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती पिक विमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी बैठकीमध्ये सांगितले. तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्च अखेर कंपनीकडे रक्कम प्राप्त होताच शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी यावेळेस दिले आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय .तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा. आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

जळगाव जिल्हा पिक विमा 2021

या बैठकीमध्ये गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय देशमुख तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय कोळी तसेच शेतकरी प्रतिनिधी. तथा पंचायत समिती सभापती प्रेम्रज पाटील सचिन पवार पंचायत समिती सदस्य आदी या बैठकीस उपस्थित होते. आणि याच बरोबर आता 28 जानेवारीपर्यंत या 7005 शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी होती. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 28 जानेवारी 2022 पर्यंत पिक विमा रक्कम ते त्यांचे नुकसान झाल्याच्या पंचनामे नुसार ठरवण्यात येईल. आणि त्यानंतर 28 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार. (Kharip Pikvima Yadi 2022) असल्याची माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी यावेळी दिली आहे.


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment