Khat Takaychi Machine Price :- नमस्कार सर्वांना, सध्या शेती करत असताना सर्वात मोठी अडचण म्हणजेच मजूर हे कामासाठी मिळत नाही. आणि आता दिवसादिवस रोजदारी ही वाढत चाली असल्याकारणाने आणि मजूर न मिळत असल्या कारणाने शेतकऱ्यांची मोठी अडचणी या ठिकाणी समोर उभे राहत आहे.
शेतकऱ्यांसाठी विविध इंजिनियर किंवा विविध जे काही शेतकरी पुत्र आहे. ते विविध जुगाड या ठिकाणी बनवत आहे, जेणेकरून शेती करायला अगदी सोपे होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण पिकांना खत टाकत असतो.
Khat Takaychi Machine Price
खत टाकत असताना खत विस्कटतांना हाताचं दुखणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत. आणि यासाठीच शेतकऱ्यांचा भन्नाट यंत्र आणि त्या देशी जुगाडाचा व्हिडिओ पाहणार आहोत. की कशा पद्धतीने तुम्ही अगदी एका माणसाकडून दिवसभरात खत कितीही टाकू शकता.
कारण हे जुगाडच तसा आहे तरी जुगाड तुम्ही कसं बनवू शकता ?, किंवा या ठिकाणीही जुगाड नेमकी काय आहे हेच आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतात खत टाकत असताना विविध अडचणी समोर येत असतात परंतु आज नवीन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे.
शेतात खत टाकणे देशी जुगाड
या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा देशी जुगाडचा व्हिडिओ पाहणार आहोत. आणि तुम्ही यांचा जर विचार केला तर यातून व्यवसाय देखील तुम्ही करू शकता. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्ही त्याचा इतर शेतकरी बांधवांकडे खत टाकण्यासाठी जाऊन त्यातून व्यवसाय करू शकता.
खत विस्कटण्यासाठी देशी जुगाड कोणता आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा म्हणजेच खत टाकण्याचा अडचणी कारण की आता एक खताची गुणी टाकण्यासाठी जवळपास मजूर 150 रुपये प्रति गोणी घेत आहे.

📒 हेही वाचा :- रिझर्व्ह बँकेची बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर मोठी कारवाई, बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार !
शेतात खत टाकण्याचे देशी जुगाड व्हिडीओ
अशा मध्ये तुम्ही हा जुगाड बनवून किंवा जुगार खरेदी करून तुम्ही याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून शेतातील कामे सहज करू शकतात. हे यंत्र नक्की काम कसे करतं तर एका शेतकऱ्याने खत टाकण्यासाठी भन्नाट जुगाड केलेले आहे.
शेतकऱ्यांना जुगाड बनवताना चौकोनी आकाराचा एक डब्बा घेतला, थोडक्यात सांगायचं याबद्दल तर औषध फवारणीचा हातपंप जसा असतो त्याच प्रकारचा प्लास्टिकचा डब्बा शेतकऱ्यांनी घेतला. याला एक पट्टा बसवला आहेत. जो पट्टा गळ्यात घालून टाकू शकतो.
यामधील हे खासियत म्हणजे खालील बाजू शेतकरी ने पंखा बसवला आहे. त्यानंतर चौकोनी डब्यातून खाली पडण्यासाठी देखील ऍडजेस्टमेंट केली आहे. यामुळे पंखा फिरवला की खाली शेतामध्ये पसरून पडते. यांचा लाईव्ह उदाहरण पाहण्यासाठी वर देण्यात आलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.