Kisan Vikas Patra Scheme in Marathi | किसान विकास पत्र मराठी माहिती, पैसे दुप्पट करून देणारी सरकारी योजना जाणून घ्या पटापट व लाभ घ्या !

राज्यातील तमाम नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सदैव तत्पर असते. Kisan Vikas Patra Scheme in Marathi अजून ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि त्यावर नागरिकांचा मोठा विश्वास देखील आहे.

पोस्ट ऑफिसच्या अशा सरकारी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करून तुमची कमाई ही दुप्पट होणार आहे. पोस्ट ऑफिसची अशी कोणती योजना आहे ? ज्या

योजनेत 1 किंवा किती रक्कम गुंतवून दुप्पट रक्कम मिळते ?. या सरकारी पोस्ट ऑफिस योजनेची संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया. अशी कोणती योजना ? ज्या अंतर्गत हा लाभ तुम्हाला दिला जातो चला तर बघूया.

Kisan Vikas Patra Scheme in Marathi

पोस्ट ऑफिस मध्ये एकापेक्षा जास्त ठेव योजना उपलब्ध आहेत. आणि या योजनांवर व्याजदर देखील बँकेपेक्षा तुम्हाला जास्त मिळतं. आज माहिती पाहत असलेल्या योजनेचे नाव किसान विकास पत्र योजना हे नाव आहेत.

किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक ठेव योजना असून या योजनेत ही एकमेव सरकारी ठेवी योजना आहे. जिथे जमा केले पैसे दुप्पट मिळतात.

Key Highlights Of Kisan Vikas Patra Yojana

योजनेचे नावकिसान विकास पत्र योजना
योजना जाहीर केलीभारत सरकार
लाभार्थीभारतातील सर्व नागरिक
वस्तुनिष्ठदेशवासीयांमध्ये बचतीच्या भावनेला प्रोत्साहन देणे.
वर्ष2023
गुंतवणूक कालावधी10 वर्षे 4 महिने (124 महिने)
किमान गुंतवणूक रक्कम1000 रुपये
जास्तीत जास्त गुंतवणूकमर्यादा नाही
व्याज दर6.9%
संकेतस्थळindiapost.gov.in

किसान विकास पत्र योजना

शिवाय या योजनेत कितीही रक्कम जमा करता येते (No Limit) पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत जमा केलेले पैसे 115 महिन्यात दुप्पट होतात. 115 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने दुप्पट पैसे होतात.

किसान विकास पत्र योजनेत व्याज दर सध्या 7.50% व्याज मिळते. व्याजाची गणना वार्षिक क्षेत्रावर आधारित केली जाते, किसान विकास पत्र या योजनेत किमान 1 हजार रुपये जमा केले जातात.

✅ हे पण वाचा :- केंद्र सरकारचे नवीन App आता नागरिक व शेतकऱ्यांना वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अगोदर सूचना देईल हे App लगेच येथून Install करा !

KVP Scheme in Marathi

कमाल मर्यादा यात कोणतीही नाही, त्यामुळे तुम्ही हवी तेवढी रक्कम यात गुंतवणूक करू शकता. जे काही पैसे आहे हे दुप्पट मिळवू शकता. आता किसान विकास पत्र ही योजना एक व्यक्ती किंवा संयुक्तपणे घेतली जाते,

त्यामुळे यात कोणतीही अडचण तुम्हाला येत नाही. यामध्ये तुम्ही कितीही रक्कम एकत्रपणे गुंतवू शकता. तुम्हाला जास्त पैसे गुंतवायचे असतील तर कमी पैशात किसान विकास पत्र खरेदी करावे असे तज्ञांचे मत आहे.

किसान विकास पत्र मराठी माहिती

याचा फायदा असा की मध्येच पैशांची गरज भासल्यास एक किंवा दोन किसान विकास पत्रे रोखूनच काम केली जाईल. जर फक्त 1 किसान विकास पत्र मोठ्या रकमेसाठी विकत घेतले तर ते एकाच वेळी अडचण होते.

त्यामुळे तुम्हाला 1 ते 2 विकसपत्रे रोखून ठेवणे गरजेचे आहे. दुसरीकडे गरज भासल्यास बँकेकडे किसान विकास पत्र तारण ठेवून कर्ज देखील मिळू शकते. अशा परिस्थितीत पैसे दुप्पट करणारी योजना ही जबरदस्त आहे.

या योजनेत मुलांच्या नावावरील पैसे जमा करू शकता. त्यामुळे तुम्ही या किसान विकास पत्र योजनेचा लाभ तुम्ही जवळील पोस्ट ऑफिस मध्ये घेऊ शकता. अधिक माहिती कागदपत्रे व इतर माहिती तुम्हाला तुमच्या गावातील किंवा जवळील पोस्ट ऑफिस मध्ये मिळेल.

✅ हे पण वाचा :- पोस्टाची करोडपती करून देणारी ही योजना केवळ 133 रुपयांत करोडोंचा परतवा, फक्त हे नागरिक पात्र, त्वरित येथे करा अर्ज !

आम्ही किसान विकास पत्र (kvp) देखील खरेदी करू शकतो का?

होय, भारतातील कोणतीही व्यक्ती अशा अधिकृत बँका आणि पोस्ट ऑफिसमधून सहज खरेदी करू शकते.

मला किसान विकास पत्रावर कर्ज मिळू शकेल का?

होय, तुम्ही तुमचे kvp praman patra तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !