Kisan Vikas Patra Scheme | या सरकारी किसान विकास पत्र योजनेत १२४ महिन्यात पैसे डबल आजच घ्या लाभ पहा खरी माहिती

Kisan Vikas Patra Scheme :- नमस्कार सर्वांना. खासकरून शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना तिलाच आपण किसान विकास पत्र योजना म्हणून ही सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेमध्ये आपण 124 महिन्याची गुंतवणूक केल्यानंतर दुप्पट पैशाचा परतावा आपल्याला या योजनेअंतर्गत मिळतो.

या योजनेची खाते आपण इंडिया पोस्ट मध्ये उघडू शकता. तरी या योजनेची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे. इतरांना लेख जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही किसान विकास पत्र योजनेची माहिती होईल.

Kisan Vikas Patra Scheme
Kisan Vikas Patra Scheme

Kisan Vikas Patra Scheme

किसन विकास पत्र योजना या योजनेचे नाव आहे. आपल्याला असे वाटू शकते ही योजना शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येत असेल. पण देशातील कोणताही नागरीक शेतकरी विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर ही एक बचत योजना आहे, जे जास्त जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या लोकांना ही योजना खास आली आहे. तर या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 124 म्हणजेच दहा वर्षे चार महिने एवढ्या कालावधीचे गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर दुप्पट रक्कम मिळणार आहे.

किसान विकास योजना खाते प्रकार ?

या योजनेत सरकार आपले गुंतवणूक वर 6.9 एवढं वार्षिक कंपाऊंट व्याज देतो. किसान विकास पत्र योजनेचे खाते उघडण्याची तीन पर्याय आहेत. तर ते तीन पर्याय कोणती आहेत ?, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1) जॉईन बी टाईप :- या प्रकारात जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. मात्र पैसे काढण्याचा अधिकार कोणतेही एका व्यक्तीकडेच या ठिकाणी असणार आहे.

शेतकरी विकास पत्र योजना 

2) जॉईट ए टाईप :- हे संयुक्त खाते आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती आपल्या संयुक्त खाते सुरू करू शकता. यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार तिघांना असतो. 3) सिंगल होल्डर टाईप अकाउंट :- हे खातं प्रौढ व्यक्ती वयस्कर व्यक्तींसाठी उघडू शकतात. आपल्या अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या पाल्यांचा खाते उघडण्यासाठी आई-वडिलांना परवानगी आहे. हे तीन खाते उघडण्याची पर्याय आहे.

किसान विकास पत्र योजनेत किती पैसे जमा करू शकतो ? 

तर या योजनेअंतर्गत नेमका आता कोणत्या वयापासून खाते उघडली जातात ?. जेणेकरून आपण याचा लाभ घेऊ शकता, काय आहे त्याची पात्रता?, वगैरे या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्याही प्रौढ व्यक्ती हे खाते उघडू शकतो. दहा वर्षापेक्षा जास्त वय असलेले अल्पवयीन पाल्याच्या नावाने या ठिकाणी खाते उघडले जाते.

तसेच मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेले व्यक्तीचे नावे त्याचे पालक खाते देखील उघडू शकता. आणि जास्तीत जास्त तीन व्यक्ती एकत्र हे खातं उघडू शकतात. तसेच किसान विकास पत्र योजनेअंतर्गत 1000 रुपये पासून आपल्याला पण जेवढे पे करू शकतो तेवढी रकमेची आपल्याला गुंतवणूक या ठिकाणी करता येते.

किसान विकास योजना मर्यादा ?

रक्कम 50000 पेक्षा जास्त असल्यास आपल्याला पॅन कार्ड या ठिकाणी जमा करावे लागते, म्हणजेच पॅन कार्ड प्रूफ म्हणून या ठिकाणी द्यावे लागेल. ही योजनेत गुंतवणूक झालेली रक्कम दहा लाख असेल तर गुंतवणूक दाराला आपल्या उत्पादनाच्या स्वतःबाबतही म्हणजेच आपले जे उत्पन्न आहेत त्याबाबत माहिती या ठिकाणी द्यावे लागेल. जसे उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य या ठिकाणी माहिती द्यावी लागेल.

तरी या योजनेचा फॉर्म ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने देखील उघडल्या जाऊ शकतात. या ठिकाणी आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ ची माहिती द्वारे आपण या ठिकाणी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. त्याकरिता खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपण नक्की पहा.

Kisan Vikas Patra Scheme

येथे पहा व्हिडीओ 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !