Kisan Vikas Patra Yojana in Marathi | Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना यात 1 लाखांचे होणार 2 लाख रु. वाचा खरी माहिती, व उघडा हे खाते संपूर्ण माहिती

Kisan Vikas Patra Yojana in Marathi :- सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसची खास ही नवीन योजना आहे. या योजनेत दुप्पट रक्कम करण्याची खास सुवर्णसंधी पोस्ट ऑफिसने करून दिलेले आहे. पोस्ट ऑफिसची ही खास योजना कोणती आहे.

या योजनेचा कसा लाभ घ्यायचा आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आज या लेखात जाणून घेणार आहोत. कोणती आहे पोस्ट ऑफिसची ही योजना आज या लेखात आपण पाहणार आहोत.

Kisan Vikas Patra Yojana in Marathi

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Yojana in Marathi) ही एक सरकारी योजना आहे. त्यात तुम्ही गुंतवणूक करू शकतात, या योजनेमध्ये तुम्हाला चांगला परतावा (Big Return) मिळतो. गुंतवणूक केलेला पैसा 10 वर्षे चार महिन्यात दुप्पट होत असतो.

विशेष म्हणजे तुम्ही गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित (Secure) आहे. किसान विकास पत्र पोस्ट ऑफिस बचत योजना (Kisan Vikas Patra Post Office Scheme in Marathi) मधील गुंतवणूक अगदी कमी रक्कमेत सुरू करता येते.

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची (Post Office Small Saving Scheme) छोटीशी बचत योजना आहे. या योजनेत कोणताही प्रौढ, 3 प्रौढ एकत्रितपणे संयुक्त खाते हे उघडता येतात. 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अल्पविन व्यक्तीचे त्याचे पालक खाते उघडू शकतात.

अशा प्रकारची ही किसान विकास पत्र योजना आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात. यामध्ये आपल्याला किती व्याजदर (Interest Rate) मिळतं हे खूप महत्त्वाचं ठरतं. किसान विकास पत्र (KVP) या योजनेवर 6.9% व्याजदर आहे.

त्या रकमेवर वार्षिक व्याज दिलं जातं. जी आपण Invest केलेली रक्कम गुंतवणूक केलेली रक्कम ही 124 महिन्यात म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यात दुप्पट होत असते. 1000 रुपये पासून यात गुंतवणूक आपण करू शकतात.

Kisan Vikas Patra Yojana in Marathi

पहा योजनेचे कागदपत्रे/ पात्रता, कसे उघडावा जाणून घ्या ?टच करून


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर सठी मिळतंय 100% अनुदान :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !