kisan

kisan :- भांडवल कर्ज दर याप्रमाणे : दुध व्यवसाय (1 मुऱ्हा म्हैस किंवा 1 संकरीत गाय) करिता 32 हजार रुपये, शेळी पालन (10 शेळया+1 नर) करिता 17 हजार रुपये, कुक्कुट पालन ब्रॉयलर व कुक्कुट पालनलेअर ब्रॉयलर

(1000 पक्षी) करिता प्रत्येकी 60 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेतर्गंत पशुपालक व्यवसायीकाकरिता कर्जाची कमाल मर्यादा 3 लाख रुपये राहिल. यामध्ये 1 लाखपर्यंत

kisan

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पिक कर्ज व 2 लाखपर्यंत पशुपालक व मत्सव्यवसायाचे कर्जाचा समावेश राहील. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेंशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक बँकेतील शाखा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन घ्यावे.

येथे क्लिक करून पहा किसान क्रेडीट कोणाला मिळते व कसे काढावे संपूर्ण माहिती