Kolapani Yantra Mahiti Marathi :- नमस्कार सर्वांना, आपल्या सर्वांनाच माहित आहे की शेती हा न संपणारा विषय आहे. आणि याचमुळे आता विविध प्रकारे शेतकरी बांधव शेती करत आहे. आधुनिक पद्धतीने शेती करून कमी खर्चात, कमी कालावधीत, मोठ्या नफा कमवत आहेत.
त्यांनी आता विविध इंजिनियर, शेतकरी पुत्र हे आधुनिक यंत्राचा वापर करून शेती चांगल्या प्रमाणात शेतीतून उत्पादन घेत आहे. आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया, की एकाच यंत्राने आता कोळपणी, आणि फवारणी करता येणार आहे.
असाच एक देशी जुगाड अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावातील एका शेतकरी पुत्राने कोळपणी आणि फवारणी यंत्र हे बनवलेला आहे. याच विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यंत्राची किंमत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील ते विकत घेणे हे शक्य आहेत.
Kolapani Yantra Mahiti Marathi
कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी कष्ट करून शेतीचे कामे करता येणे शक्य होत आहे. अशाच पद्धतीने संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावातील शेतकरी रामनाथ सोनवणे आणि त्यांचे पुत्र समाधान सोनवणे यांनी आधुनिक कोळपणी यंत्राची निर्मिती केली आहे.
आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा फार मोठा होणार आहे. शेतकरी पुत्राने बनवले कोळपणी यंत्र तर संगमनेर तालुक्यामध्ये चिंचोली गुरव हे गाव असून येथील सोनवणे पिता-पुत्र यांचे वेल्डिंग शॉप आहे. वेल्डिंग व्यवसाय करून शेतीला देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहेत.
कोळपणी यंत्र किंमत
वेल्डिंग शॉप च्या माध्यमातून सोनवणे यांनी कोळपणी करिता उपयुक्त ठरेल असं हे यंत्र बनवला आहेत. शेतकऱ्यांचा यामुळे वेळ पैसा दोन्हीही त्यात बचत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं यंत्राची किंमत फक्त तीस ते चाळीस हजार रुपये असल्याने शेतकरी खरेदी करू शकतात.
अशा प्रकारे हे यंत्र बनवला आहे, नेमकी काय आहेत हे यंत्र सविस्तर माहिती आपण पाहूयात. या यंत्राला बनवण्यासाठी 2 महिने कालावधी लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि या यंत्राला पुढच्या साईडला पाच एचपी ची इंजन बसवला आहे.
📑 हे पण वाचा :- अरे वा आता या LIC पॉलिसी मधून एकदाच रक्कम गुंतवणू वार्षिक 50 हजार रुपये मिळवा ! पण कसे ते पहाच !
कोळपणी यंत्र जुगाड
ते स्वयंचलित आहे, यंत्रला कार्यान्वित करण्यात रेस त्यांनी त्यात दिला असून येणाऱ्या कालावधीमध्ये हे यंत्र शेतकऱ्यांकडे किंवा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. चिंचोली गुरव सारख्या छोट्याशा खेडेगावात राहत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व वेल्डिंग व्यवसाय सांभाळात
वेल्डिंग व्यवसाय माध्यमातून यंत्राची निर्मिती केली असल्यास त्यांनी सांगितले आहे. आणि ही यंत्र अतिशय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस मका तसेच सोयाबीन सारख्या पिकांमध्ये मशागतीचे कामे देखील यातून करता येणार आहे.
कोळपणी, फवारणी यंत्र
या पिकासाठी आवश्यक असलेले वाफे, सर्या पाडण्याकरिता देखील हे यंत्र उपयुक्त आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. आणि एवढेच नव्हे तर या यंत्राच्या साह्याने फवारणी यंत्र देखील बसवत येणार असल्यामुळे येणाऱ्या काळात यंत्राच्या माध्यमातून पिकावर फवारणी देखील करता येणार आहेत.
यावेळी या शेतकरी पुत्र नाही केला तर अशा प्रकारे ही नियंत्रण यंत्राचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. तर अशाप्रकारे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी हा जुगाड बनवला आहे.