Kombadi Palan Yojana | Poultry Scheme | देशी कोंबड्या पाळून कमवा लाखों रु. शासन हि देते 50% अनुदान पहा जीआर

Kombadi Palan Yojana

Kombadi Palan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये कुक्कुटपालन योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आपण कोंबड्यांचे पालन करून लाखोंचा नफा कमवू शकतात. आणि यासाठी शासनाने योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत.

या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे ?, तसेच कोंबड्या कोणत्या पाळाव्यात जेणेकरून आपल्याला अधिक नफा यापासून मिळू शकतो. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kombadi Palan Yojana

सध्या कुकूटपालन व्यवसाय लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. आणि कुक्कुटपालनातून अधिक नफा कमवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय लोकप्रिय होत चालला आहे. कमी खर्चात जास्त नफा कुक्कुटपालनातून आपल्याला घेता येते. जसे परसबागेच्या देशी कुक्कुटपालनातून हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी किफायतशीर अतिशय चांगला ठरू शकतो. आणि घराजवळ किंवा कोणतीही रिकामी जमीन असेल तर त्यावरती कोंबड्यांसाठी फ्लीट बसू शकतो. आणि फ्लिट तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील येत नाही.

कुकुट पालन योजना खर्च 

स्वतःची जमीन असल्याने भाडे ही द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे कोंबड्यांची काळजी घेण्यासाठी घरगुती मजुर आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जो आपला आर्थिक नफा हा यात नक्कीच भर पडणार आहे. तर खाली जाणून घेणार आहोत, त्यासाठीच ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. शासनाचा शासन निर्णय व कोणत्या कोंबड्यांची आपल्याला निवड करता येईल. कोणत्या कोंबड्यांच्या जाती या सर्वाधिक चांगल्या आहेत, ही माहिती जाणून घेऊया.

कुक्कुट पालन मराठी माहिती

सर्वप्रथम जाणून घेऊया कोणत्या कोंबड्यांची निवड आपल्याला करता येणार आहे. म्हणजे कोणत्या जातीच्या कोंबड्या यात आपण भरघोस नफा यातून कमवू शकतो. त्यासाठी जातीची निवड करणे गरजेचे आहे. त्यात तज्ञ सील, कडकनाथ, स्वरनाथ, कारी उज्वल, केरी श्यामा, ग्रामप्रिया, श्रीनिधी, निर्भिक, वनराजा, कारी या जातीचे संगोपन करण्यास प्रोत्साहित करते. आता हे जाणून घेतलं कोंबड्यांची कोणती निवड करायची आहे. आणि आता जाणून घेऊया की सरकार यासाठी किती अनुदान देते आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, व शासन निर्णय जाणून घेऊया.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा व भरा ऑनलाईन फॉर्म 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना जीआर 

शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM Scheme) योजना ही सुरू केलेले आहे. कुक्कुटपालन, डुक्कर पालन, पशुखाद्य याकरिता अनुदान देते. तर या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास या योजनेचा शासन निर्णय व इतर सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ आपण पाहू शकता. याबाबतचा शासन निर्णय वरील माहिती मध्ये देण्यात आलेला आहे, तेथून डाउनलोड करा.

येथे पहा राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) जीआर क्लिक करून 


📢 खाद्य तेल 15 लिटर डब्या मागे 700 रुपयाची घसरण तर प्रति लिटर दर :- येथे पहा दर यादी 

📢 नवीन विहीर योजना व सोलर पंप 100% अनुदान योजना सुरु शेवटी आला जीआर :येथे भरा ऑनलाईन फॉर्म 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !