Kotak 811 Account Type

Kotak 811 Account Type :- 

कोटक 811 अकाउंट मुख्यतः तीन प्रकारचे आहेत

  1. कोटक 811 lite
  2. कोटक 811 limited Kyc
  3. Kotak 811 Full KYC Account

Kotak 811 Account Type

अशा प्रकारची आहेत, यामध्ये खाते उघडू शकतात, आणि यासंदर्भातील अनके सुविधा आहेत जसे की NEFT, IMPS आणि RTGS अशा सुविधा आहेत. आणि मोफत निधी हस्तांतरण आपण करू शकतात. त्यात नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग,

तुम्ही फिजिकल डीबीटी कार्ड (Physical Debit Card) 199+ प्रति वर्षे या दरात ऑनलाइन Apply करू शकतात. अशा प्रकारे कोटक 811 मध्ये फुल केवायसी खात्यामध्ये तुम्ही चेक बुकची रिक्वेस्ट देखील करू शकतात.

अशा प्रकारचे कोटक महिंद्रा बँकेचे झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट आहे. आणि या संदर्भातील अधिकृत माहिती आपल्या खाली दिलेली आहे. तिथे जाऊन अधिकृत माहिती आणि दिलेला व्हिडिओ पाहून आपण सेविंग अकाउंट उघडू शकतात.

येथे टच करून ऑनलाईन खाते उघडा अधिकृत साईट 

YouTube व्हिडीओ पाहून खाते उघडा