Kotak Mahindra Bank Account Opening Zero Balance :- आज या लेखात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कोटक बँकेचे 811 हे सेविंग खाते (Kotak 811 Saving Account) कसे उघडायचे आहे ?, मराठी भाषेत आणि सोप्या भाषेमध्ये आज
पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या, लॅपटॉपच्या साह्याने कोटक महिंद्रा बँकेचे खाते (kotak bank account) मोबाईलवर घरबसल्या उघडू शकता. याची संपूर्ण माहिती लेखात देण्यात आलेली आहे. हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे.
Kotak Mahindra Bank Account Opening Zero Balance
कोटक महिंद्रा बँक अंतर्गत 811 Saving खाते कसे उघडायचे आहेत, हे आज लेखात पाहणार आहोत. सरकारची डिजिटलयझेशन प्रक्रिया लक्षात देऊन जवळपास राज्यातील, देशातील सर्वच बँका डिजिटल बचत (Digital Saving Bank Account) खात्याकडे वाटचाल करत
आहे. आणि त्यात कोटक महिंद्रा बँक ही यादीत समाविष्ट झालेले आहे. आता यात डिजिटल बचत खात्यांतर्गत kotak saving account type पैकीच 811 बचत खाते सुरू झालेले आहेत. आणि आता Kotak Mahindra Bank ही खाजगी बँक आहे.
Kotak Mahindra Bank
Kotak 811 हे Digital Zero Balance Saving Account आहेत. Kotak Mahindra Bank लोकांना कोटक 811 झिरो बॅलन्स अकाउंट असलेले खाते उघडण्याची सुविधा देशातील सर्वच नागरिकांना देते.
तुमच्या खात्यामध्ये किमान बॅलन्स राखण्यासाठी तुम्हाला बँकेला कोणते प्रकारचे दंड भरावा लागणार नाही. आणि तुम्ही तुमच्या खात्यामध्ये झिरो बॅलन्स देखील ठेवू शकता. हे डिजिटल झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट (Zero Balance Saving Bank Account) महिंद्रा बँकेची खाते आहे.
येथे टच करून उघडा मोबाईल वर बँक खाते पहा कहरी माहिती
Zero Balance Saving Bank Account
आपण रक्कम शिल्लक ठेवली असली बचतीवरील सरासरी व्याजापेक्षा अधिक व्याजदर त्यात मिळू शकते. नेमकी आता आपल्या मोबाईल, लॅपटॉप वरून कोटक महिंद्रा बँक झिरो बॅलन्स अकाउंट हे कसे उघडायचे ?. यासाठी काय पात्रता निकष आहे खाते कसे उघडावेत
आणि त्यात कोणते प्रकार आहेत. म्हणजेच Kotak 811 अकाउंट मध्ये कोणते प्रकार आहेत ?, आणि कोटक 811 खाते पूर्ण केवायसी कशी करायची आहे ? याची देखील माहिती पाहणार आहोत.
येथे टच करून कागदपत्रे, आणि संपूर्ण प्रोसेस वाचा !
Kotak Bank 811 Saving Account Eligibility ?
- कागदपत्रे कोणती आवश्यक ?
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- ईमेल आयडी
- आधार कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर
- अठरा वर्षे पूर्ण झालेले वय
- कोटक महिंद्रा बँकेतील यापूर्वी कोणतेही अकाउंट नसावे
Kotak Bank Zero Balance Saving Account Opening in Marathi
कोटक 811 अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला Play Store मध्ये जाऊन कोटक महिंद्रा बँकेचे मोबाईल Banking ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर आपल्याला या ॲपमध्ये दिलेल्या संपूर्ण काही जे माहिती आहे ती भरून बँक अकाउंट उघडता येते.
येथे टच करून kotak बँक उघडा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा