Krushi Pump Yojana 2022 | कृषी पंप योजना | नवीन सोलर पंप कर्ज योजना सुरु

Krushi Pump Yojana 2022 : नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा तसेच वीज उपलब्ध व्हावी. यासाठी राज्य सरकार तसेच केंद्राने विविध योजना या सोलर पंप योजना सुरू केली आहे. केंद्राची कुसुम सोलार पंप योजना आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिले जात होते.

👉👉200 गाय प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा gr संपूर्ण माहिती👈👈

परंतु ही योजना शेतकऱ्यांना मिळत नसल्या कारणाने अर्थातच सर्व शेतकऱ्यांना या योजनेसाठी निवड होत नसल्याने. आता या ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेने सोलर पंपासाठी मोठी योजना सुरू केली आहे. तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्हा सहकारी बँकेने योजना सुरु केली आहे, सोलर पंप किती पर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणारआहोत हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

Saur Krushi Pump Yojana 2022

शेतकऱ्यांना माहीत असेल गेल्या काही दिवसापासून शेतीसाठी लाईट व्यवस्थित नसल्याकारणाने. शेतकऱ्यांना जो शेतात पाणी देण्यासाठी जो पुरवठा आहे. हा पुरवठा मिळत नसल्या कारणाने किंवा रात्री पाणी देणे हे खूप अवघड होत. तर आता शेतकऱ्यांना 8 वीज दिली जात आहे. मात्र या आठ तासात वीज सारखीच ये-जा करत असल्याकारणाने आता यावर जिल्हा बँकेने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात सहकारी बँकेने हा निर्णय घेतलेला आहे ही संपूर्ण माहिती पाहूयात.

👉👉कुकुट पालन केंद्राची योजना 25 लाख रु. अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती👈👈

सौर कृषी पंप कर्ज योजना 2022

शेतकऱ्यांना सोलर पंप  हा उत्तम पर्याय आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलर पंप सिस्टम करिता परतफेड मुदतीचे कर्ज देणार आहे. असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी ही माहिती दिली आहे. तर सोलर पंप सिस्टम करिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यांनी ही योजना सुरू केलेली आहेत. पंप घेण्यासाठी ही जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक नगर जिल्हा देणार आहे. अशी माहिती चेअरमन शेळके यांनी दिली आहे.

👉👉नवीन विहिरीसाठी 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा👈👈

सौर कृषी पंप योजना 2022

शेतकरी दुष्काळ भाग जरी असला तरी या शेतकऱ्यांना बँकेचे नियमित कर्ज परतफेड करण्याची सवय आहेत. ज्या प्रगती, खंडित व श्वासात वीजपुरवठा नसल्याने अशा प्रगतशील शेतकऱ्यांना सोलर पावर पंप यासाठी देण्यात येणार आहे. शेती करण्यासाठी जिल्हा बँकेने 3 एचपी ते 10 एचपी पर्यंत पंपांना 7 ते 10 वर्षांमध्ये परतफेड कालावधीकरिता योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी दिले आहे. याचाच अर्थ आपल्याला 3 ते 10 च्या पंपांच्या खरेदीसाठी कर्ज दिलं जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोलर पावर पंप सिस्टम जिल्हा बँकेच्या योजनेचा फायदा घेण्याचे आव्हान कानवडे यांनी देखील या वेळेस केले आहे. (Krushi Pump Yojana 2022) आपण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता व केवायसी तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !