Krushi Vij Bill Mafi Yojna :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्वाची असलेली बातमी आज जाणून घेणार आहोत. कृषी पंप असलेले जवळपास सर्व शेतकरी कृषी पंप वापरतात. तर अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाची ही महत्त्वाची योजना आहे. त्यामध्ये आपण कृषी पंपाचे वीज बिल हे कोरे करू शकतात. तर ही योजना काय आहे ?, आपल्याला या योजनेची माहिती आहेत का ?.
आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ?. यासाठी कागदपत्रे त्यानंतर यासाठी प्रक्रिया काय करायचे आहे. कसे वीजबिले माफ होणार आहे ?, संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा.

Krushi Vij Bill Mafi Yojna
राज्य शासनाच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 मधून वर्षानुवर्षी थकबाकी मध्ये असलेल्या कृषी पंपाचे वीज बिल कोरे करण्याची संधी शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. तर थकबाकी या बाकीच्या योजनेनुसार महावितरण कडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीच्या 1596 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आलेले आहेत.
येथे पहा पात्रता,कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म
Shetkari Vij Bil Mafi Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्च 2022 पर्यंत सुधारित थकबाकी पैकी 50 केल्यास राज्यातील चार लाख 50 हजार शेतकऱ्यांना तब्बल 15353 कोटी 88 लाख रुपये आणखी माफी मिळू शकते. परंतु आता या ठिकाणी 30 टक्के अनुदान आता लाभार्थ्यांना या ठिकाणी आहे. म्हणजेच 30 टक्के माफ या ठिकाणी होऊ शकतो. तरी या योजनेचा कालावधी कसा आहे. म्हणजे कोणत्या वर्षी भरल्यास किती वीज बिल माफी आहे ?, हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती पहा.
इथे पहा कोणत्या वर्षी भरल्यास तसेच कोणते लाभार्थी यास पात्र आहेत हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा
📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा