Krushi Vij Bill Mafi Yojna | शेतकरी वीज बिल माफी योजना 50% सुट शेवटची संधीचे सोने करा आजच लाभ घ्या

Krushi Vij Bill Mafi Yojna : नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज बिल माफी योजना सुरू झालेली आहे. आणि या कृषी वीज बिल माफ योजनेअंतर्गत लावताना 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. अर्थातच एकूण वीज बिलावर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील व यासाठी कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. याविषयीची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

Krushi Vij Bill Mafi Yojnaशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

कृषी पंप वीज बिल माफी योजना 

कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजना राज्यात सुरू झालेले आहे. आणि 2020 पासून पाच वर्षांपूर्वीची थकबाकी व संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ. मागील पाच वर्षाच्या थकबाकी वरील संपूर्ण विलंब आकार माप व व्याजदर सवलत. अशाप्रकारे सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाच्या सोयीनुसार तीन वर्षे भरण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. अर्थातच आपण पाच वर्ष मागील थकबाकीत असा आपण वीज बिल भरलेले नसेल तर आपल्याला पन्नास टक्के वीज बिल यावर सूट देण्यात येणार आहे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज करून आपल्याला (Krushi Vij Bill Mafi Yojna) घ्यायचा आहे.

वीज बिल माफी योजना ऑनलाईन अर्ज व्हिडीओ येथे पहा 

शेतकरी वीज बिल माफी योजना 2022

कृषी वीज बिलावर माफी ही योजना तीन वर्षे राबविण्यात येणार आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या वर्षांसाठी म्हणजेच पहिल्या वर्षासाठी 50% त्याच्यानंतर 30 टक्के आणि त्याच्यानंतर 20 टक्के. अशी तीन वर्षे मध्ये विज बिल माफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या योजनेची शेवटची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. परंतु 50% योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आत आपण वीज बिल भरणा केला तर पन्नास टक्के सूट थेट आपल्याला देण्यात येणार आहे. त्यासाठी आपण ऑनलाईन विज बिल माफी योजनेचा अर्ज करून 50% वीज बिल माफी येऊ शकता. यामध्ये 2022 पासून पाच वर्षा-पूर्वीची बाकी असे शेतकऱ्यांना या महावितरण कृषी वीज बिल माफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

कृषी पंप वीज बिल माफी योजना पात्र शेतकरी 2022

पाच वर्षांपूर्वीची म्हणजे सप्टेंबर 2015ची थकबाकी वरील विलंब. आकार व व्याज यांना शंभर टक्के माफ करून केवळ मूल तर बाकीची वसुलीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या धोरणामध्ये कृषि पंप ग्राहकांने प्रथम वर्षी थकबाकी न भरल्यास त्यांना 50 टक्के अतिरिक्त सूट मिळणार. असून दुसऱ्या वर्षी भरल्यात 30 टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास 20 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर बाकी असणाऱ्या व नियमित वीज भरणाऱ्या ग्राहकांना योजनेच्या कालावधीत चालू अधिक 5 टक्के सवलत दिली जाणार आहे.

सोलर पंप योजना 2022 सुरु येथे पहा 

कृषी वीज बिल माफ कशी होणार

आपण कृषी वीज बिल माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण भरल्यास पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी भरल्यास म्हणजेच 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत जेवढी रक्कम भरली जाईल. त्यात 30 टक्के रक्कम माफ होणार आहे. तिसऱ्या वर्षी म्हणजेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत रक्कम भरली जाणार आहेत. यासाठी 20 टक्के सूट याठिकाणी देण्यात येणार आहे. तर अशी होती शेतकऱ्यांची कृषी पंप विज बिल माफी योजना 2022.

Krushi Vij Bill Mafi Yojna

कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु  येथे माहिती


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !