Krushi VijBill Mafi Yojana | कृषीपंप 50% वीज बिल माफी योजना सुरु लगेच लाभ घ्या

Krushi VijBill Mafi Yojana

Krushi VijBill Mafi Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण योजना कृषी वीज बिल माफी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कृषी पंपाचे 50% टक्के वीज बिल पर्यंत या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. कृषी वीज बिल माफी ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती संपूर्ण माहिती आपण वाचू शकता.

कृषीपंप वीज माफी योजना लाभार्थी 

5 वर्षां पूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरली आहे. धोरणात कृषीपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून. दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. (Krushi VijBill Mafi Yojana) थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीजबिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

महावितरण वीज बिल माफी योजना 

कृषी योजना 2020 सुरू झाल्यापासून पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकी वर संपूर्ण व्याज व विलंब आकार माफ मागील पाच वर्षाच्या थकबाकी वरील संपूर्ण विलंब आकार माफ व व्याजदरात सवलत अशाप्रकारे सुधारित थकबाकीची रक्कम कृषी पंप ग्राहकांच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत भरता येईल. पहिल्या वर्षात म्हणजेच 18 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2022 सुधारित देयक पूर्ण भरल्यास केवळ 50% टक्के रक्कम भरायची आहे.

50% टक्के रक्कम माफ होणार दुसरे वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च ते 2023 या कालावधीत जेवढी रक्कम भरली जाईल  त्यात 30% टक्के रक्कम माफ होणार आहे (Krushi Pupm Vij Bill Mafi Yojana) तिसरे वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जेवढी रक्कम भरली जाईल त्याच्या 20% टक्के रक्कम माफ होणार आहे (Krushi Vij Bill Mafi yojana) ही योजना कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना देखील लागू राहील. 

कृषी वीज बिल माफी योजना काय आहे ? 

  • कृषीपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 
  • २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे वीजजोडणी 
  • ६०० मीटर कृषिपंपांना सौरपंपाद्वारे नवीन वीजजोडणी
  • कृषी ग्राहकांना कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीजपुरवठा
  • कृषीपंप ग्राहकांनी थकबाकी भरल्यास ५० टक्के अतिरिक्त सूट
  • दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के अतिरिक्त सूट
  • तिसऱ्या वर्षी भरल्यास २० टक्के अतिरिक्त सूट 
वीज बिल माफी योजना वेबसाईट लिंक

वीज बिल माफी योजना सरकारी वेबसाईट लिंक :- येथे पहा 


📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !