Kukut Palan Anudan 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील लाभार्थ्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये पशुपालक व शेतकरी बांधवसाठी अत्यंत महत्त्वाची योजना. जिल्हा परिषद योजना विभागा अंतर्गत या जिल्ह्यात राबवण्याची सुरुवात ही 4 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. खनिज प्रतिष्ठान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम पथदर्शी प्रकल्प लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप योजना. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या प्रयोगाची अंमलबजावणी करिता हा प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्हा परिषद ते तर्फे राबविण्यात येत आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार साहेब यांनी माहिती दिली आहे. खनिज प्रतिष्ठान कार्यक्रमांतर्गत बोलताना लोकार्पण सोहळा कार्यक्रमाअंतर्गत बोलताना माहिती दिले आहेत.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा
अनुक्रमणिका
राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022
सदर योजनेअंतर्गत 200 गाईंचा गट वाटप योजना राष्ट्रीय गोकुल अभियान योजना याअंतर्गत 200 गाईंचा गट वाटप करण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्च 4 कोटी तर यापैकी 50 टक्के अनुदान म्हणजेच 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला योजनेअंतर्गत दिलं जातं. अशी माहिती नागपूर मध्ये लोकार्पण सोहळा करमाळा या ठिकाणी माहिती देतांना पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी यावेळी माहिती दिली आहे.
शेळी पालन गट वाटप योजना
ओबीसी, ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90% टक्के अनुदानावर पशुधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी देखील जिल्हा स्तरावर अनेक योजना राबवण्यात येतात. परंतु इतर मागासवर्गीय ओबीसी व सर्वसामान्य गटातील ओपन कॅटेगिरीतील पशुपालकांना रोजगार बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मोठा पुढाकार घेतला. नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प अंतर्गत त्यांच्या हस्ते 950 गाय गट व 1360 शेळ्यांचा गट वाटपाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.तर यामध्ये मुख्यत व जिल्हा खनिज प्रतिष्ठान आधारे प्राप्त निधीमधून 90 टक्के अनुदानावर ही मोहीम राबवली जाणार आहे. आज या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे यामध्ये खात्रीलायक अर्थातच हमखास 10 लिटर दूध देणाऱ्या सईवाल, राठी, गीर, सुरती, आदि या जातीच्या गाईचे वाटप केले जाणार आहे. तर शेळी गटांमध्ये संगमनेरी उस्मानाबादी जमुनापुरी शेळ्यांचा गट.
👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 👈👈
पशुसंवर्धन विभाग योजना 2022
सदर योजना ही नागपूर जिल्हा परिषद योजनेअंतर्गत राबविण्यात सध्या येत आहे, प्रायोगिक तत्त्वावर ही योजना नागपूर साठी आहे. परंतु पशुसंवर्धन (Kukut Palan Anudan 2022) विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी योजना यशस्वीरित्या झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील राबवण्यात येतील अशी माहिती यावेळी दिले आहे.
गाय गट वाटप योजना महाराष्ट्र 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन. अंतर्गत शेळी, मेंढी, पालन या योजना राबवल्या जातात. तसेच राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत 200 गाईंचा गट तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थातच या NLM या योजनेअंतर्गत 500 शेळ्या एकूण प्रकल्प. तसेच 1000 कुक्कुट प्रकल्प अशा मोठ्या प्रकरणाकडे लक्ष वेधणे आणि आर्थिक सामाजिक हिताचे ठरणार आहे अशी देखील माहिती सुनील केदार यांनी दिली आहे.
👉👉राष्ट्रीय पशुधन योजनाविषयी संपूर्ण माहिती पहा👈👈
500 shelya anudan yojana 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 अंतर्गत राज्य मध्ये केंद्र सरकारने शेतकरी यांना महत्त्वाची अशी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्च 50 टक्के अनुदान अशी योजना राबविण्यात सुरुवात केली आहे. अर्थातच 500 शेळ्या यासाठी एकूण प्रकल्प आपला हा 1 कोटी रुपये असेल. तर त्यातील 50 टक्के म्हणजेच 50 लाख रुपये अनुदान आपल्या दिले जाणार आहे. तर यासाठी आपल्याला खाली दिलेल्या संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. ऑनलाईन फॉर्म येथे भरा👈👈
📢 100% अनुदानावर फळबाग,फुलझाडे लागवड योजना सुरु :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा