Kukut Palan Anudan Yojana in Marathi | कुक्कुटपालन अनुदान योजना महाराष्ट्र आता थेट कुक्कुटपालनसाठी 5.13 लाखांचे अनुदान !

Kukut Palan Anudan Yojana in Marathi :- नमस्कार सर्वांना, राज्यातील शेतकरी तसेच नागरिकांसाठी अनेक योजना राज्य शासनाकडून राबविण्यात येतात.

आज अशाच महत्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेऊया. जी तुमच्या खूपच कामाची अशी योजना आहे. शासनाकडून सदन कुकुट विकास गट स्थापना योजनासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.

अर्थात कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सदर कुक्कुट विकास घटस्थापना करणे या योजनेअंतर्गत 50% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

Kukut Palan Anudan Yojana in Marathi

आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले आहेत ? अर्ज कसे करायचे आहेत ?. अर्जाची शेवटची तारीख आणि यासंबंधीतील अनुदान किती मिळणार आहे?.

कोणाला मिळणार आहे ? आणि यासंबंधीतील सविस्तर माहिती पाहूयात. सदन कुकुट विकास गट स्थापना या अंतर्गत 50% अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.

कुक्कुटपालन अनुदान योजना महाराष्ट्र

अर्ज करण्याकरिता इच्छुक लाभार्थ्याकडून 30 सप्टेंबर पर्यंत पंचायत समिती खंडाळा (सातारा) पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वि. तु. सावंत यांनी केले आहे.

अर्थातच तुम्ही सातारा जिल्ह्यातील लाभार्थी असाल तर तुम्ही पंचायत समिती खंडाळा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. योजनेत एकूण प्रकल्प किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये इतके आहे.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

सदन कुक्कुटपालन अनुदान योजना

यात सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाने 50% अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये इतका अनुदान आता 50 टक्के हिस्सा म्हणून या ठिकाणी देण्यात येणार आहे.

50% उर्वरित हिस्सा स्वतःला भरावा लागणार आहे. किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारायचं असेल, तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. लाभासाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे.

📑 हे पण वाचा :- डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी सरकार देतंय 7 लाख रु. त्वरित घ्या लाभ पहा अर्ज, ते संपूर्ण माहिती

Poultry Farming Scheme in Maharashtra

तुम्ही सातारा जिल्ह्यातील खंडाळा समितीतील असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. अशी माहिती डॉ. सावंत यांनी केले आहे. अधिकृत माहिती फेसबुक

पेज म्हणजे सातारा जिल्ह्याचे जे काही फेसबुक पेज असतं त्यावर या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. ही योजना सध्या फक्त सातारा जिल्ह्यासाठी होती.

Leave a Comment