Kukut Palan Anudan Yojana Online from || कुक्कुटपालन अनुदान योजना 2021

Kukut Palan Anudan Yojana Online from || कुक्कुटपालन अनुदान योजना 2021

नमस्कार सर्व मित्रांनो, 

Kukut Palan Anudan Yojana

आजच्या या लेख मध्ये आपण कुकुट पालन अनुदान योजना २०२१ या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, 

सदर योजनेचा लाभ कोणाला दिला जातो, व किती अनुदान दिले जाते. त्याच बरोबर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे,  कोणत्या जिल्ह्यातील लाभार्थींना दिले जाते, तसेच याची online  form भरण्यासाठी काय प्रोसेस आहे सविस्तर जाणून घेऊया

सादर योजेचा लाभ देण्यात येणारे जिल्हे:-  १) औरंगाबाद २) उस्मानाबाद ३) अमरावती ४) अकोला ५) बीड ६) बुलढाणा ७) हिंगोली ८) जळगाव ९) जालना १०) लातूर  ११) नांदेड  १२) परभणी १३)वर्धा  १४) वाशीम 15) यवतमाळ 

सदर योजनेचा लाभ देण्यात येणारे लाभार्थी:-

वरील जिल्ह्या मध्ये हि योजना राबवण्यात येत असते त्या मध्ये पात्र भूमिहीन शेत मजुरांना देण्यात येत असतो.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी online पद्धतीने अर्ज कसा करावा ते आपण खाली संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

सदर योजानाचे पोर्टल

dbt.mahapocra.gov.in 

या पोर्टल वर आल्यानंतर आपल्याला आपल्या या पोर्टल वर नोंदणी करायचे, तर सर्वात प्रथम आपल्याला Register यावर

क्लिक करायचे, त्यानंतर शेतकरी नोंदणी म्हणून आपल्याला चार पर्याय दिसेल ते आपल्याला संपूर्ण भरायची आहेत.

१) नोंदणी तपशील:- आपल्याला पहिले mobile नंबर टाकायचे त्यानंतर mobile वर OTP येईल तो आल्या नंतर तो टाकायचा,

२) मुलुभूत शोध:- त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, आपला आधार नंबर verify होयील त्यानंतर आपल्याला आपला जो संपूर्ण पत्ता आहे तो टाकायचा आहे, घर, जिल्हा, तालुका, गाव, mobile नंबर, Pan Card, बँक पासबुक इ. संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी आहात ते निवडा याचे आहे.

३) जमीन विवरण:-  जमीनधारणा १) जमीन आपल्याकडे आहे का ? २) जमीन आपल्याकडे नाही हे दोन पर्याय असतील त्यापैकी आपल्या कडे जे असेल ते टाकायचे आहे 

आपल्याकडे जमीन आहे हा पर्याय निवडल्या नंतर आपल्याला जमिनीचे सातबारा, ८ अ उतारा, किती हेक्टर ? किती गुंठे ?  एकूण जमीन किती ई. माहिती भरायची आणि कागदपत्रे अपलोड करायचे आहे.  आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे जमीन नाही यासाठी कोणतेही कागदपत्र जोडायची गरज नाही. 

सदर योजनेचे अनुदान:-  ७५% टक्के अनुदानावर राबवली जाते 

Kukut Palan Anudan Yojana

स्वघोषणा पत्र 

आपल्याला pocra च्या ज्या अटी शर्ती आहे त्या वाचून घ्या त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर आपला जो login आयडी आणि Password येईल तो आपल्याला save करून ठेवायचा आहे, त्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी आपला अर्ज पूर्ण झाला आहे.


📢 online अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील  Video यावर क्लिक करीन आपण पाहू शकता

📢 जमिनीचे खरेदी दस्त | जमिनीचे महत्वाचे कागदपत्रे संपूर्ण माहिती

Leave a Comment