Kukut Palan Scheme 2022 | Sheli Palan Anudan Yojana | शेळी पालन योजना

Kukut Palan Scheme 2022 | Sheli Palan Anudan Yojana | शेळी पालन योजना

Kukut Palan Scheme 2022 : सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी,कुकुटपालन,डुक्करपालन योजना पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

Kukut Palan Yojana 2022

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी. पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. (Kukut Palan Scheme 2022) तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

👉👉सादर योजनांचा अर्ज (फॉर्म) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा👈👈 

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

👉👉500 शेळ्यां 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा येथे पहा👈👈

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈

गाय पालन अनुदान योजना 2022 

200 गाईचा या प्रकल्पासाठी जवळपास 4 कोटी रुपयांचा खर्च येतो. तर यासाठी 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला केंद्र सरकारकडून दिल्या जातं, तर यामध्ये जास्तीत जास्त मर्यादा ही 2 कोटी रुपये आहे. आणि आपला प्रकल्प एकूण खर्च चार कोटी रुपये च्या वरती नसावा असे या योजनेचे अटी आहे त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

👉👉200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान फॉर्म व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 


📢 महत्वाची सूचना ➡  आपणास आपल्या शेतमाल (सर्व शेतमाल) असेल किंवा शेळी, कोंबड्या,गाय,म्हैस, अवजारे, यंत्र, ट्रॅक्टर असेल किंवा आपली शेत जमीन विकायची आहे. तर त्या संदर्भातील आपल्या वेबसाईट वर जाहिरात दिली जाईल आपल्याला जाहिरात द्यायची असेल तर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट किंवा व्हाट्सअप वर मेसेज करू शकतात.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !