Kukut palan Scheme Online | कुकुट पालन योजना 2022 | कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Kukut palan Scheme Online | कुकुट पालन योजना 2022 | कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

Kukut palan Scheme Online

Kukut palan Scheme Online : सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

कुकुटपालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे.

तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म (अर्ज) भरा.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 

  • कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 
  • वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Sheli Palan Scheme 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022

अंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड याकरिता पन्नास लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड याकरिता एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये अशी योजना आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर 50 टक्के अनुदान दिलं जातं. यासाठीची कागदपत्र, पात्रता, अनुदान, कसे दिले जाते. योजनेचे गाईडलाईन्स काय आहेत संपूर्ण माहिती खाली दिलेल्या (Kukut palan Scheme Online) माहितीवर त्या पळून जाऊन पाहू शकता.

👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लालख रु. अनुदान येथे पहा👈👈 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 व हफ्ता कधी येणार ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !