Kukut Palan Scheme | कुकुटपालन अनुदान योजना फॉर्म सुरु 5 लाख रु.अनुदान सुरु

Kukut Palan Scheme : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील 302 तालुक्यांमध्ये कुक्कुट विकास गटाची स्थापना ही योजना जिल्हा स्तरीय समितीने सुरू केली आहे. तर आता या जिल्ह्यातील अर्ज सुरू झालेले आहेत. आणि कुक्कुटपालनासाठी 5 लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. कागदपत्र, पात्रता, अनुदान कसे दिले जाणार आहे, अर्ज कसा करावा. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया हा लेख नक्की संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

कुकुट पालन योजना पात्रता 2022

सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती उपयोजना व जनजाति क्षेत्रे उपयोजन या जिल्हामध्ये सद्यस्थिती मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. ज्या लाभार्थ्यांनी उबणूक यंत्र आहेत. अशा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत असते. कुक्कुटपालन व्यवसायात स्वयं रोजगार निर्मितीचे आवड असणाऱ्या नवउद्योजक यास योजनेसाठी अर्ज करू शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्यात करिता लाभार्थ्यांना आवश्यक असणारी साधने सुविधा व संपूर्ण माहिती पडताळून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करू शकतो.

कुक्कुटपालन योजना अनुदान किती 2022

सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये. तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाने 50% टक्के अनुदान दिले जाते. अर्थातच 5 लाख 13 हजार 750 रुपये एवढे अनुदान योजनेअंतर्गत दिला जातो. तरी या योजनेचा 50 टक्के हिस्सा स्वतः असणार आहे किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपण उभा करू शकता. ↪ लाभार्थी किंवा शेतकरी यांची अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे राहील. या वयोमर्यादेततील सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता.

👉👉केंद्राची गाय पालन नवीन योजना 2022 करिता सुरु 200 गाई प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती व GR👈👈

कुकुट पालन योजना प्राधान्य 

लाभार्थी निवडताना 30% टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनातर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. सन 2018-19 पासून टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीचे अधिन राहून या योजना राबविण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके प्रति तालुका 1 लाभार्थी प्रमाणे 1 निवड करण्यात येणार आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 1 तालुक्यात 1 लाभार्थी  निवडण्यात येणार आहे याच्या आपण लक्षपूर्वक माहिती घ्या.

👉👉नवीन विहीर करीता 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म 2022 सुरु येथे पहा👈👈 

कुक्कुट पालन योजना कोल्हापूर 2022

सन 2021-22 या वर्षामध्ये तिसऱ्या टप्प्यातील 3 तालुका करीता. हातकणंगले, शिरोळ, कागल व चंदगड, पन्हाळा तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थी. कडून दिनांक 25 फेब्रुवारी ते मे 11 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागवण्यात येणार आहे. आणि यासाठी या तालुक्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात.

👉👉केंद्राची नवीन योजना GR आला कुकुट पालन करिता एकूण प्रकल्पसाठी 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 👈👈

कुक्कुटपालन योजना कागदपत्रे 2022

कुकुट पालन अनुदान योजनेचा (Kukut Palan Scheme) लाभ घेण्यासाठी कागदपत्रे

  • पासपोर्ट साईजचा फोटो
  • आधार कार्ड
  • ओळखपत्राची सत्यप्रत
  • बँकेचे पासबुक झेरॉक्‍स प्रत
  • लाभधारककडील मालमत्ता 7/12 व 8 अ उतारा
  • ग्रामपंचायत नमुना नंबर 4 
  • कुकूटपालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती जमाती अर्जदार करिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

👉👉राष्ट्रीय पशुधन अभियान केंद्र सरकारची योजनांतर्गत 500 शेळ्या करिता 50 लाख रु. अनुदान 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा संपूर्ण माहिती👈👈

इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाच्या आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे आपला संपर्क साधा. त्या ठिकाणी या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे. परंतु सदर योजना सध्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही सुरु आहे याची नोंद घ्यावी. अर्ज (फॉर्म) आपणास पंचायत समिती मध्ये उपलब्ध होईल.


📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर लवकर पहा :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रु. GR आला :- येथे पहा 

Leave a Comment