kukut palan yojana Form pdf 2021 | Kukut Palan Anudan Yojana Form

kukut palan yojana Online 2021 | Kukut Palan Anudan Yojana 2021 Form

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत कुकुट पालन करण्यासाठी 50 टक्के अनुदानावर योजना सुरु झाली असून या योजनेचे संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान देय आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे तसेच कोणकोणती अटी शर्ती लागू आहेत या योजनेचा अर्ज आपल्याला कसा भरायचा आहे अर्ज कुठे आपल्याला जमा करायचा आहे अनुदानाच्या अटी-शर्ती कागदपत्रे याविषयीची संपूर्ण परिपूर्ण माहिती आपण लेखा मध्ये पाहणार आहोत तसेच एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत किती पिल्लांचा गट आपल्याला हा अनुदानावर ती पुरवल्या जाणार आहे योजनेसाठी चा अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज कुठे उपलब्ध होईल ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहूया

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कुक्कुटपालन अनुदान योजना 2021

50 टक्के अनुदानावर एकदिवसीय सुधारित कुकुट पक्षांचा पिल्लांचे गट मिळण्याबाबत संपूर्ण माहिती पाहूया तर वरील विषयास अनुसरून जिल्हा वार्षिक योजना राबविण्यात येणार एकात्मिक कुक्कुट विकास 2021 कार्यक्रमांतर्गत 50% टक्के अनुदानावर एक दिवसीय 100 पिल्लांचा पुरवठा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विनंती अर्ज कसा करायचा हे पाहणार  स्वताची वैयक्तिक माहिती आपण खालील प्रमाणे सादर करायचे ते संपुर्ण माहीती बघूया, कुकुट पालन अनुदान योजनेअंतर्गत 50% टक्के अनुदान वर 1 दिवसीय 100 पिल्लांचे गट आपल्याला लाभार्थ्यांना हा दिला जाणार आहे.

योजनेस पात्र लाभार्थी

 1. दारिद्र रेषेखालील
 2. भूमिहीन शेतमजूर (तलाठ्यांच्या भूमी नसल्याचे प्रमाणपत्र)
 3. मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती
 4. अत्यल्प भूधारक व अल्पभूधारक या प्राधान्य क्रमांकानुसार राहील
 5. महिलांना 30 टक्के आरक्षण
 6. दिव्यांगासाठी 5% टक्के आरक्षण लागू राहील
 7. लाभार्थी निवड समिती हे करतील

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

 1.  लाभधारक दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 2.  भूमिहीन व शेतमजूर असल्यास तलाठी यांचे प्रमाणपत्र (जमिन नावे नसल्याचे)
 3.  सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 4.  अपंगाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
 5.  7/12 किंवा गाव नमुना नंबर 8 अ चा उतारा
 6.  शिधापत्रिका ची सत्यप्रत
 7.  कुक्कुटपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र अथवा निवडीनंतर कुक्कुटपालन प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र

योजनेचा अर्ज सादर कुठे करावा ?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज व कागदपत्रे सोबत (एकत्र) पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा (जवळील पशुवैद्यकीय दवाखाना असेल त्या ठिकाणी)

कुकुट पालन योजनेचा अनुदान किती ?

एकात्मिक कुक्कुट पालन योजनेअंतर्गत 100 पिल्लं करिता 50% टक्के अनुदान 1 दिवसीय सुधारित योजनेअंतर्गत 100 पिल्लांना 50% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. (Kukut Palan Anudan Yojana 2021 Form) एकूण 16 हजार व 8 हजार रुपये आपल्याला अनुदान राहील यामध्ये 2 हजार रुपये पिल्ले व 6 हजार रुपये खाद्य यांचा समावेश आहे तर उर्वरित 50 टक्के लाभार्थी हिस्सा रुपये 8 हजार मधून लाभार्थींनी पक्ष्यांचा निवारा खाद्याची भांडी, पाण्याची भांडी औषधी यावर खर्च करावयाचा आहे.

कुकुट पालन अनुदान योजना फॉर्म 2021

कुक्कुट पालन अनुदान योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर येथे:- क्लिक करा 


6 जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर यादी जाहीर 2021 :- यादी येथे पहा 

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :-  येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !