Kukut Palan Yojana Form | कुकुट पालन योजना 2022 | शासन निर्णय GR आला

Kukut Palan Yojana Form : नमस्कार सर्वांना. राज्यातील शेतकरी व वैयक्तिक व्यक्ती व विविध शेतकरी गट व अन्य विविध कंपन्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून योजना ह्या सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये कुक्कुटपालन अनुदान योजना या प्रकल्पासाठी 50 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिले जाणार आहे. तर या योजनेचे मुख्य नाव आपण पाहिलं तर राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 ही योजना सुरू झाली आहेत.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

कुकुट पालन शासन निर्णय GR 

सदर योजनेचे  शासन निर्णय हा 27 डिसेंबर 2021 रोजी राज्य शासनाने निर्गमित केला आहे. या योजनेला राज्यात राबवण्यासाठी राबविण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये कुक्कुटपालन अनुदान योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा प्रकल्पसाठी असणार आहे. त्यापैकी 25 लाख रुपये आपल्याला अनुदान दिले जाणार आहे सदर योजनेचे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

👉👉500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 शासन निर्णय आला येथे पहा👈👈

कुकुट पालन अनुदान योजना 2022

राज्यातील शेतकरी व वैयक्तिक लाभार्थी तसेच विविध गट कंपन्या यांच्यासाठी ग्रामीण कुक्कुट पालनातून प्रजाती विकास द्वारे उद्योजकता विकास. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनुदानाची टक्केवारी ही केंद्र सरकारची असणार आहे. यामध्ये कोणतेही राज्य सरकारचा हिस्सा नाही यामध्ये 50 टक्के अनुदान केंद्र सरकार दिते.

एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान अधिकतम मर्यादा 25 लाख रुपये प्रति युनिट दोन समान हप्त्यांमध्ये आपल्याला देण्यात येते. तर यामध्ये कमीत कमी एक हजार अंड्यावरील तंत्रज्ञान कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन. व अंडी उबवणी केंद्राची स्थापना व उर्वरित 50 टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा आपल्याला खर्च करावा लागणार आहे. याचाच अर्थ 50 टक्के केंद्र सरकार आणि 50 टक्के स्वतः बँकेचे लोन कर्ज करून आपण या ठिकाणी या योजनेचा लाभ.

👉👉200 गाय पालन योजना 2022 मंजुरी संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

कुकुट पालन योजना 2022 महाराष्ट्र

कुक्कुटपालन अनुदान योजना अर्थातच राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची अंमलबजावणी. राज्यातील तसेच देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील व देशातील सर्वोच्च लाभार्थी सर्व प्रवर्गातील सदर योजनेचा लाभ घेऊ शकता.

कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 ऑनलाइन फॉर्म कसा भरावा कागदपत्रे कशी अपलोड करावी याबाबत  👉👉व्हिडिओ पाहण्यासाठी हा दिलेल्या व्हिडीओ पहा👈👈 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता,ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती (Kukut Palan Yojana Form) आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈


📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा 

Leave a Comment