Kukut Palan Yojana Maharashtra : नमस्कार सर्वाना, शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सधन कुकुट विकास गटाची स्थापना योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत.
अर्थातच राज्यातील 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचने नुसार प्राधान्यक्रमाने सन 2021-22
करीता या जिल्ह्यात तालुके निवड केलेले आहेत. हे तालुके कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात.
Kukut Palan Yojana Maharashtra
सन 2021-22 करिता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके भूम, परंडा, तुळजापूर, कळंब, उमरगा या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. तर या तालुक्यातून प्रति तालुका 1 याप्रमाणे 5 लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय समिती यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, उमरगा, तुळजापूर, तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांची अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती यांच्याकडे. विहित नमुन्यात दिनांक 12 जानेवारी ते 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले.
कुकुटपालन अनुदान योजना
खाजगी भागीदारी तत्वावरील सधन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची. एकूण किंमत दहा लाख 27 हजार पाचशे रुपये असून त्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान.म्हणजेच पाच लाख 13 हजार 750 रुपये देण्यात येणार आहे.
या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच पंचायत समिती यांच्याकडे अर्ज उपलब्ध असणार आहे. यांच्या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करायचे जसे
पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करायचे. तर अर्जची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उस्मानाबाद यांनी केले आहे.
📑 हे पण वाचा :- शेती तुमच्या नावावर आहेत की ? दुसऱ्यांच्या लगेच चेक करा ऑनलाईन
Kukut Palan Yojana Osmanabad
लाभार्थी सद्यस्थिती म्हणजे जे लाभार्थी कुकूटपालन करता आहेत. त्यांना तसेच ज्या लाभार्थ्यांनी कडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहेत. अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती देखील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे.
सदर योजनेचा अर्ज आपल्याला जवळील पंचायत समिती पशुसंवर्धन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुना व इतर संपूर्ण माहिती आपल्याला पशुसंवर्धन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध होणार आहेत. जाऊन आपण ३१ जानेवारी 2022 तारखेच्या मध्ये आपल्याला अर्ज सादर करायचे आहेत.
Kukut Palan Yojana Form Pdf
उस्मानाबाद जिल्ह्यात कुक्कुटपालन योजना सुरू झालेले आहे. कुकुट पालन योजनेमध्ये 50% टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान आहे. यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा कालावधी 31 जानेवारी 2022 आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण पशुसंवर्धन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहेत. अर्जाचा नमुना आपल्याला पशुधन विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.
अशी माहिती जिल्हा परिषद व उपयुक्त उस्मानाबाद यांनी दिले आहे. सदर योजनेचा परिपत्रक पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पाहू शकता :- येथे क्लिक करून कुकुटपालन अनुदान योजना फॉर्म pdf
कुकुट पालन योजनांचा अर्ज कुठे करावा ?
तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती – जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव,
कागदपत्रांसह या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यत सादर करावा. अधिक माहितीसाठी पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा
कुकुटपालन योजना लातूर
लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर व शिरुर अनंपाळ तालुक्यातील सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे प्रति तालुका 1 लाभार्थी निवडीसाठी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 21 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कडे सादर करावा.
Kukutpalan Yojana Online Form
सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर व शिरुरु अनंतपाळ या तालुक्यातून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे. प्रति तालुका 1 लाभार्थी निवड करावयाची आहे.