Kukut Palan Yojana Marathi | कुकुट पालन योजना | शेळी पालन योजना फॉर्म सुरु

Kukut Palan Yojana Marathi : नमस्कार सर्वांना, सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पशुखाद्य वैरण विकास अभियानांतर्गत मुरघास निर्मिती टीएमआर व फॉंडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्‍पादनासाठी 50% टक्के पर्यंत केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Sheli Palan Scheme 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

Sheli Palana Anudan Yojana 2022 

शेळी-मेंढीपालन योजना 2022 अंतर्गत 50 टक्के अनुदान आपणास दिलं जातं. अर्थच आपला एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के रक्कम आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान योजनेअंतर्गत दिली जाते. तरी यामध्ये एकूण मर्यादा 100 लाख अर्थातच 1 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च आहेत तर त्यातील आपल्याला 50 लाख रुपये अनुदान. हे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिलं जातं. या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करुन जाणून घ्या. 

👉👉शेळी योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

राष्ट्रीय पशुधन योजना चा पात्रता सदर योजनेचे पात्रता, अटी, शर्ती, जाणून घेण्यासाठी. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती (Kukut Palan Yojana Marathi) आपण जाणून घेऊ शकतात.

👉👉NLM योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 


📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

📢 नुकसान भरपाई यादी 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !