Kukut Palan Yojana Scheme | शेळी पालन अनुदान योजना | कुकुट पालन योजना

Kukut Palan Yojana Scheme

Kukut Palan Yojana Scheme : नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये या राज्यातील. तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी कृषी पालकांसाठी व विविध देणाऱ्या कंपन्या यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर शेळीपालन कुक्कुटपालन व डुक्कर पालन यासाठी अनुदान दिले जातात. तर याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाच्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Kukut Palan Anudan Yojana 2022

कमीत कमी 1000 अंड्यावरील लो इनपुट तंत्रज्ञान कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्र ची स्थापना. यासाठी उर्वरित 50% टक्के बँकेचे कर्ज किंवा लाभार्थी स्वहिस्सा असणार आहे. यासाठीचे 50% टक्के अनुदान आहे. म्हणजेच 25 लाख रुपय हे आपल्याला दोन हप्त्यांमध्ये आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर दिले जाणार आहे. तसेच या योजनेची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पाहू शकता.

कुकुट पालन अनुदान योजना यासाठी चा प्रकल्प आराखडा अर्थातच Details Project Report हा कसा करावा. (Kukut Palan Yojana Scheme) केंद्र सरकारच्या माहितीनुसार त्याचे स्ट्रक्‍चर हे पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता.

पीडीएफ येथे पहा 

शेळीपालन अनुदान योजना 2022

ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान. आणि स्वता किंवा बँकेचे कर्ज हे 50 टक्के असणार आहे 50 टक्के अनुदान हे भांडवली अनुदान. म्हणून दोन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये 500 शेळ्या किंवा मेंढ्या त्यात 25 बोकड किंवा 25 नर मेंढा गटाची स्थापना यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या विषयी संपूर्ण सविस्तर आणखी माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

शेळी पालन अनुदान योजना यासाठी चा प्रकल्प आराखडा अर्थातच Details Project Report हा कसा करावा. केंद्र सरकारच्या माहितीनुसार त्याचे स्ट्रक्‍चर हे पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता.

पीडीएफ येथे पहा 


📢 Pm किसान योजनेचा ई-केवायसी कशी करावी :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !