Kukut Palan Yojana | केंद्राची कुकुटपालन 25 लाख अनुदान योजना अर्ज सुरु 2022

Kukut Palan Yojana | केंद्राची कुकुटपालन 25 लाख अनुदान योजना अर्ज सुरु 2022

Kukut Palan Yojana : सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. या शासन निर्णय नुसार शेळी, मेंढी, कुक्कुट, व वराह म्हणजे डुक्कर पालनसाठी 50% टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Kukut Palan Yojana 

कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये. आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

कुकुटपालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे.

तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म (अर्ज) भरा.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 

  • कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 
  • वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

कुकुटपालन योजना पात्रता 

वैयक्तिक, FPOs, FCOs JLGs, SHGs, कलम 8 कंपन्यांना उद्योजकता विकासासाठी प्रोत्साहन देऊन कुक्कुट, मेंढ्या, शेळी आणि डुक्करपालनात उद्योजकता विकास आणि जाती सुधारण्यावर तीव्र लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव आणि जातीच्या संरचना सुधारणेसाठी राज्य सरकारला देखील .

कुकुटपालन योजना उद्दिष्टे 
  • लहान रुमिनंट, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती.
  • जातीच्या सुधारणेद्वारे प्रति पशु उत्पादकता वाढवणे.
  • मांस, अंडी, शेळीचे दूध, लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
  • मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्याची उपलब्धता वाढवणे – चारा बियाणे पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाणांची उपलब्धता.
  • मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांसाठी पशुधन विम्यासह जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
  • कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, चारा आणि चारा या प्राधान्यक्रमित क्षेत्रात उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.

सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा 


📢 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !