Kukutpalan Anudan Yojana 2022 | 500 शेळी पालन 50 लाख रु. अनुदान ऑनलाइन फॉर्म सुरु

Kukutpalan Anudan Yojana 2022 | 500 शेळी पालन 50 लाख रु. अनुदान ऑनलाइन फॉर्म सुरु

Shelipalan Yojana Online Form

Kukutpalan Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कुकुट पालन अनुदान योजना 2022 तसेच शेळीपालन अनुदान योजना 2022 करिता सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या व 25 बोकड याकरिता एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये असता. त्याचा अनुदान 50 टक्के मध्ये पन्नास लाख रुपये शेळीपालनासाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि त्याच नंतर कुकुटपालन अनुदान योजनेचा एकूण प्रकल्प खर्च 50 लाख रुपये आहे. यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे अर्थातच 25 लाख रुपये अनुदान आपल्या योजनेअंतर्गत दिला जातो या योजनेचे संपूर्ण डिटेल मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

500 शेळ्या गट वाटप योजना 2022

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला 500 करिता जो आपला प्रकल्प खर्च असेल त्या पद्धतीने दिला जाणार आहे.

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Sheli Palan Scheme 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉कुकुट पालन संपूर्ण माहिती येथे पहा👈👈

Sheli Palana Anudan Yojana 2022 

शेळी-मेंढीपालन योजना 2022 अंतर्गत 50 टक्के अनुदान आपणास दिलं जातं. अर्थच आपला एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के रक्कम आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान योजनेअंतर्गत दिली जाते. तरी यामध्ये एकूण मर्यादा 100 लाख अर्थातच 1 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च आहेत तर त्यातील आपल्याला 50 लाख रुपये अनुदान. हे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिलं जातं. या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करुन जाणून घ्या. 

👉👉शेळी योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

राष्ट्रीय पशुधन योजना चा पात्रता सदर योजनेचे पात्रता, अटी, शर्ती, जाणून घेण्यासाठी. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती (Kukutpalan Anudan Yojana 2022) आपण जाणून घेऊ शकतात.

👉👉NLM योजना व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 


📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !