Kukutpalan Anudan Yojana | शेळी पालन योजना | 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु

Kukutpalan Anudan Yojana

Kukutpalan Anudan Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी व उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेळी, कुक्कुटपालन व राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना अंतर्गत गाय करिता अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी दिलेली माहिती नक्की वाचा.

Sheli Palan Anudan Yojana 2022 

शेळी मेंढी पालन साठी अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये. तसेच कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये. आणि पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. (sheli palan project report in marathi) तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे. अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू (Goat Farming Scheme 2022) झाले तर या योजनेसाठी अर्ज कसे करावेत. या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 

  • कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • शेळी,मेंढी 50 लाख रु. अनुदान मार्यदा योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 
  • वराह (डुक्कर) पालन 30 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती :- येथे पहा 
  • पशुखाद्य व वैरण 50 लाख रु. अनुदान :- येथे पहा 

पशुधन अभियान योजना पात्रता

पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या जाती विकासावर उप-अभियान: तीक्ष्ण आणण्याचा प्रस्ताव आहे
कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी आणि डुक्करपालनात उद्योजकता विकास आणि जाती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा
वैयक्तिक, FPOs, FCOs JLGs, SHGs, कलम 8 कंपन्यांना प्रोत्साहन देणे

👉👉कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना येथे पहा माहिती👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण (Kukutpalan Anudan Yojana) माहिती आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈


📢 पीएम किसान शेतकरी रद्द यादी आली :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !