Kukutpalan Scheme :- कागदपत्रांसह कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत देखील या ठिकाणी आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमातीचे लाभार्थी असतील.
तर जातींचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्ज सोबत इतर काही मागितलेले कागदपत्र जोडून अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत. लाभार्थ्यांने पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कार्यालय बुलढाणा येथे जमा करावेत.
सदर योजना बुलढाणा जिल्हा करिता यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील अर्ज मागविण्यात आलेले आहे. सदर २०२२-२३ करिता बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांची निवड करावीच आहे.
Kukutpalan Scheme
या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरून संबंधित पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग 10 जानेवारी 2023 अखेर नोंदवायचे आहे. ज्या जिल्ह्यांचे अर्ज सुरू नाहीत,
किंवा आधिक माहितीसाठी त्यांनी तालुका कृषी पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधायचा आहे. आणि तिथे आपल्याला समजणार की अर्ज केव्हा सुरू होतील किंवा अर्ज सुरू असतील तर त्या ठिकाणी अर्ज आपण सादर करू शकता. सदर बुलढाणा जिल्ह्याकरिता अर्ज सुरू आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावेच आहेत.