Kukutpalan Yojana 2022 | कुकुट पालन 5 लाख रु.अनुदान योजना सुरु हा जिल्हा

Kukutpalan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना कुक्कुट पालन अनुदान योजनेअंतर्गत कुकुट पालन करणारे सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 5 लाख रुपये अनुदान योजना सुरू झालेली आहे. यामध्ये फक्त या जिल्ह्यासाठी सदर योजना असून या योजनेचे कागदपत्र, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा 

कुकुट पालन योजना पात्रता 2022

सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती उपयोजना व जनजाति क्षेत्रे उपयोजन या जिल्हामध्ये सद्यस्थिती मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. (Kukutpalan Yojana 2022) ज्या लाभार्थ्यांनी उबणूक यंत्र आहेत. अशा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत असते.

कुक्कुट पालन योजना कोल्हापूर 2022

सन 2021-22 या वर्षामध्ये तिसऱ्या टप्प्यातील 3 तालुका करीता. हातकणंगले, शिरोळ, कागल व चंदगड, पन्हाळा तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थी. कडून दिनांक 25 फेब्रुवारी ते मे 11 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागवण्यात येणार आहे. आणि यासाठी या तालुक्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात.

👉👉केंद्राची नवीन योजना GR आला कुकुट पालन करिता एकूण प्रकल्पसाठी 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 👈👈

कुक्कुटपालन योजना अनुदान किती 2022

सदन कुक्कुट विकास गटाची स्थापना या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये. तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाने 50% टक्के अनुदान दिले जाते. अर्थातच 5 लाख 13 हजार 750 रुपये एवढे अनुदान योजनेअंतर्गत दिला जातो. तरी या योजनेचा 50 टक्के हिस्सा स्वतः असणार आहे किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपण उभा करू शकता. ↪ लाभार्थी किंवा शेतकरी यांची अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे राहील. या वयोमर्यादेततील सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता.

👉👉केंद्राची गाय पालन नवीन योजना 2022 करिता सुरु 200 गाई प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती व GR👈👈


📢 पीएम किसान केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !