Kusum Saur Krushi Pump | शेतात सोलर पंप बसविण्यासाठी 7.5Hp पंप ९५% अनुदान

Kusum Saur Krushi Pump

Kusum Saur Krushi Pump :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखा मध्ये शेतात सोलर पंप बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ९०% ते ९५% अनुदान देण्यात येते.

तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान आहे. कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचा. तर यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा कसा भरावा जाणून घेऊया. 

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kusum Saur Krushi Pump

कुसुम सोलर पंप अनुदान किती मिळते ? :- प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीच्या धारणेनुसार 3 एचपी 5 एचपी 7.5 एचपी अशाप्रकारे पंप हे दिले जातात.

या प्रवर्गासाठी अनुदान जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील लाभार्थी 95 टक्के अनुदान देण्यात येते. आणि खुला प्रवर्ग आहेत किंवा अन्य प्रवर्ग आहेत. अशा प्रवर्ग यांना 90 टक्के अनुदान प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत देण्यात येते.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

कुसुम सोलर पंप योजना पात्रता 

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थीचे ठळक निकष : शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी. नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी पात्र असेल. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी पात्र असेल.

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट कोणती आहे. या प्रश्नाचे संपूर्ण माहिती तसेच ऑफिशिअल वेबसाईट ची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. त्या आपण नक्की पहा.

Kusum Solar Pump Scheme

हेही वाचा; सदर योजनांचा अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती येथे पहा लगेच 

कुसुम सोलार पंप योजना कागदपत्रे

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाट दारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.

म्हणजेच फोटो हा (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र) देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु पहा GR 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2022

याकरिता कुसुम सोलर पंप लाभार्थ्यांना लाभ दिला जातो यामध्ये अनुसूचित जाती व जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्ग या लाभार्थ्यांना अनुदान कसे दिले जाते. तसेच सेफ व्हिलेज लिस्ट.

मध्ये नाव असणाऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तरी या विषयी संपूर्ण से व्हिलेज लिस्ट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करुन आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉येथे पहा सेफ व्हिलेज लिस्ट व अनुदान👈👈 

Kusum Solar Pump Yojana Online Form

कुसुम सोलर पंप योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपणास www.mahaurja.com या वेबसाईट वरती जायच आहे. या ठिकाणी आल्यानंतर उजव्याबाजूस कुसुम सोलर पंप योजना नवीन नोंदणी या त्यावर ती क्लिक करायचा आहे.

नवीन पेजवर ते ओपन होईल त्याठिकाणी आपण नवीन नोंदणी करू शकता. आणि सध्या नवीन नोंदणी फक्त ही नोंदणी करिता चालू आहे. संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी नाही त्यामुळे आपण फक्त आता सध्या नोंदणी करू शकता.


📢 शेतकरी अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुकुट 25 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top