Kusum Solar Payment Online | कुसुम सोलर पंप योजनेचे पेमेंट भरणा सुरु जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडीओद्वारे

Kusum Solar Payment Online

Kusum Solar Payment Online :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. कुसुम सोलर पंप योजनाचे पेमेंट ऑप्शन हे सुरू झालेले आहे.

आता या नवीन पद्धतीने आपल्याला कुसुम सोलर पंप योजनेचे पेमेंट करावे लागणार आहे. आणि आपल्याला त्यानंतर कुसुम सोलर पंप या ठिकाणी मिळणार आहे. तर नेमकं यासाठी आता पेमेंट कसे करायचे आहेत.

Kusum Solar Payment Online
Kusum Solar Payment Online

Kusum Solar Payment Online

ऑनलाइन प्रक्रिया कशी आहे. अधिकृत म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे. हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्या माहीतच असेल की कुसुम सोलर योजनेअंतर्गत अनेक फेक वेबसाईट आहे.

ज्यावरती पेमेंट करून शेतकरी बांधवाचे या ठिकाणी आर्थिक नुकसान होत आहे. परंतु अधिकृत वेबसाईट शासनाचे वेबसाईट वरतीच आपल्याला पेमेंट करायचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे.

कुसुम सौर पेमेंट ऑनलाइन

तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी कुसुम सोलर पंप योजनेच्या म्हणजेच महाऊर्जा या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना पुरेपूर वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. आणि या कारणांमुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुसुम पंप पंप योजनेअंतर्गत 3 एचपी ते 7.5 एचपी चे पंप हे 90 आणि 95 टक्के असे अनुदानावरती शेतकरी बांधवांना दिले जातात.

सोलर पंप योजना पेमेंट भरणा 

आता ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यातील काही शेतकऱ्यांना याठिकाणी पेमेंटचे ऑप्शन आलेली आहे. आणि काही शेतकऱ्यांना त्यात थेट मेसेज सुद्धा आलेले आहे.

आता ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट वरती पेमेंट कसे करायचे आहे. हे या ठिकाणी जाणून घेऊया तर सर्वात प्रथम आपल्याला कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे.

कुसुम सोलर पंप योजना 

ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर आपल्याला स्वतःच्या मोबाईल वरतून जर पेमेंट भरणे करता येत नसेल. तर आपण जवळील सीएससी, सेंटर कॉमन सर्विस सेंटर, किंवा सेतू कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र. महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भरणा करू शकता.

पीएम कुसुम सोलर पंप योजना 

त्यानंतर आपल्याला याबाबत माहिती संपूर्ण मिळेल. आणि काही दिवसात आपल्याला सोलर जोडणी देखील मिळू शकते. तर अशा प्रकारे पेमेंट करायचा आहे.

या संदर्भातील अधिक सविस्तर व्हिडिओ द्वारे माहिती आपल्याला हवी असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वरती आपल्यालाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली आहे.

खाली देण्यात आलेला व्हिडीओ पहा 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !