Kusum Solar Pump Form | कुसुम सोलर पंप ९०% अनुदान | सोलर पंप अर्ज सुरु

Kusum Solar Pump Form : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधव साठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी 90 ते 95 टक्के अनुदान वर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज हे सुरू झालेले आहेत. तरी यामध्ये काही जिल्ह्यात कोटा उपलब्ध आहेत. तर काही जिल्ह्यात कोटा उपलब्ध नाही तर  कुसुम सोलार पंप योजना नेमकी काय कोणाला या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. यासाठी कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन, अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

Kusum Solar Yojana 2022 

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत. त्यास एक महिना कालावधी लागण्याची शक्यता आहे (डिसेंबर, 2021 अखेर). दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील. अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे. केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा.

Kusum Solar Pump Yojana 2022 

वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती /मोबाईल नोंदणी करणेत येत आहे. केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू. समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्य क्रमानुसार SMS पाठविणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्विकारणे. कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्याबाबी शक्य होतील. सद्य: स्थितीत होणाऱ्या विलंबा बाबत दिलगीर आहोत.

सोलर पंप योजना कधी सुरु होणार 

कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत कोणकोणते जिल्हे हे 3 एचपी ते 7.5 एचपी पंप करिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपण जाणून घेऊ शकता की कोणत्या जिल्ह्यात कुसुम सोलर पंप साठी अर्ज सुरू झाली आहेत. आणि कोठा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात किती उपलब्ध आहेत किती पंप उपलब्ध आहेत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करुन आपण जाणून घेऊ शकता संपूर्ण माहिती.

👉👉कुसुम योजना येथे क्लिक करा👈👈

Pm कुसुम सोलर पंप कोणाला किती HP पंप ? 

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यातील कृषी पंप विज जोडणी चे सौरऊर्जा द्वारे विद्युतीकरण करण्याचे प्रधानमंत्री कुसुम योजना. अंतर्गत 90% ते 95% टक्के अनुदानाची पर्यावरणपूरक हरित क्रांतीची योजनाही सुरू करण्यात आलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी 5 एचपी 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीचा एचपी (डीसी) उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण वर्गवारीचे लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या 10% टक्के अनुदान. तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 5% टक्के लाभार्थी हिस्सा हा असणार आहे. म्हणजेच खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण यांना 90 टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांना 95 टक्के अनुदान अनुदान असणार. आणि त्याचा खर्च आहे म्हणजेच 5% टक्के आणि 10% टक्के हा स्वतः करावा लागणार आहे.

👉👉कुसुम सोलर नवीन नोंदणी येथे क्लिक करून करा👈👈  

कुसुम सोलर पंप योजना पात्रता 

लाभार्थीची निवडीचे ठळक निकष शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील तसेच शाश्‍वत पाण्याचे स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध असणारे शेतकरी यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तरी या मध्ये किती जमीन असल्यास धारकांना किती एचपी चा पंप हा मिळणार आहे जसे तीन एचपी ते साडेसात एचपी पंपाची आहेत यामध्ये किती एकर जमीन असणाऱ्यांना किती दिला जातो याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक (Kusum Solar Pump Form) करून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता

👉👉येथे क्लिक करा 👈👈

सोलर पंप ऑनलाईन अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री कुसुम सोलर उपयोजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने नवीन नोंदणी कशी करायची आहे. कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ आपण नक्की पहा. आणि लगेच करा आपल्या कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज.


📢 शेळी पालन शेड 100% अनुदान योजना २०२२ ➡ येथे पहा 

📢 80% अनुदान ठिबक, सिंचन योजना 2022 सुरु ➡ येथे पहा 

 

Leave a Comment