Kusum Solar Pump New Quota | आनंदाची बातमी, कुसुम सोलर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध, शेतकऱ्यांना कधीही करता येणार पहा ही नवीन माहिती !

Kusum Solar Pump New Quota :- शेतकऱ्यांना आता कधीही करता येणार आहे सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. सोलर पंपासाठी मुबलक कोटा या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर एकाच वेळी गर्दी झाल्याने संकेतस्थळ बंद होत आहेत. देशाभरात प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कधीही ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Kusum Solar Pump New Quota

या संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात. शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 1 लाख सौर कृषी पंप देण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं.

आणि त्यानंतर आता पुन्हा कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 17/05/2023 तारखेला सोलर अर्थात कुसुम सोलर पंप योजनेचा 2 रा टप्पा राज्यभरात राबवण्यासाठी सुरू झालेला आहे.

कुसुम सोलर पंप

आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी सोलर पंपसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये 3hp ते 7.5 एचपी पंप म्हणजे कोटा उपलब्ध आहेत. तुमच्या गावातील किंवा तुमच्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहेत

कोणत्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत याचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे. आता शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी कधीही करता येणाऱ्या संदर्भातील अपडेट नेमकी काय आहे.

Kusum Solar Pump New Quota

📋हेही वाचा:- येथे क्लिक करून पहा तुमच्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध ?

Pm Kusum solar Pump Yojana

प्रधानमंत्री कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यासाठी महा ऊर्जा ने अर्ज पुन्हा सुरू केले आहेत. अर्ज घेण्याचा प्रक्रियाची वेळ अजून गेलेली नाही, आणि मात्र मुदत संपेल म्हणून अनेक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी अर्ज

केले जाते. त्यामुळे संकेतस्थळ हे क्रॅक किंवा बंद पडत आहे. आणि वास्तविक पाहता अर्ज करण्याची कसलीही मुदत नसल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता सावकाश अर्ज करावा असे आव्हान देखील महाऊर्जेने केलेले आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना

राज्यात आतापर्यंत 28 हजार 601 जनांनी अर्ज केलेल्या असून महाऊर्जेच्या संकेतस्थळाचा तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबडू त्याठिकाणी पडलेली आहे.

आणि त्यामुळे संकेतस्थळ तांत्रिक भार येऊन संकेतस्थळ बंद पडत असल्याची तक्रारी देखील शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु शेतकऱ्यांना घाई न करण्याच्या आवाहन देखील करण्यात आले आहे.

Kusum Solar Pump New Quota

📋हेही वाचा:- सोलर पंपाचे अर्ज तुम्ही या वेबसाईटवरून कराल तर होईल फसवणूक, पहा या फेक वेबसाईट व व्हा सतर्क पहा शासनाचे परिपत्रक !

पीएम कुसुम सोलर पंप योजना

त्यामुळे यासाठी कोणतीही मुदत नाही, तुम्ही वर्षभरात यासाठी अर्ज याठिकाणी करू शकता. आता शेतकऱ्यांना शेतात 58 हजार सौर पंप बसवण्यात आले या योजनेतून शेतकऱ्यांना 90 आणि 95 टक्के

अनुदानावर सौर कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. आणि त्यानंतर पहिल्या टप्यात या योजनेसाठी 1 लाख पंपाची उद्दिष्ट देखील ठेवण्यात आलेले आहेत.

सौर कृषी पंप योजना

सप्टेंबर 2021 पासून झालेल्या या योजनेत आतापर्यंत 58000 पंप शेतकऱ्यांच्या शेतात बसवण्यात आलेली आहेत. आणि याच पूर्वी महाऊर्जांनी पूर्वीच्या अर्ज सह नव्याने अर्ज मागविण्यात साठी 17 मे पासून संकेतस्थळ

पुन्हा एकदा सुरू करून यासंबंधीतील जाहीर प्रकरण जारी करण्यात आलं होतं. हे जाहीर प्रकटन तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेली माहिती आहे, तिथे तुम्ही पाहू शकता.

Kusum Solar Pump New Quota

📋हेही वाचा:- गूगल मॅप नवीन स्ट्रीट व्ह्यू अपडेट, या गावांचा आणि शहराचा मिळणार 360% view वाचा ! कोणाला आणि कसा मिळेल 360% लाभ ? वाचा डिटेल्स !

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना

राज्यभरातून शुक्रवार पासून (दिनांक 26) अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा प्रकारचे हे एक महत्त्वाचा अपडेट आहे,

आणि याची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेली माहिती आहे. तिथे तुम्ही क्लिक करून याची माहिती जाणून घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *