Kusum Solar Pump Price List | Solar Pump | कुसुम सोलर पंप 2023 च्या किंमती जाहीर, पहा 3hp,5hp,7.5hp किती भरणा करावा लागेल ? एकदम खरी माहिती

Kusum Solar Pump Price List :-  शेतकरी बांधवांसाठी अनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन कुसुम सोलर पंपाच्या किमती जाहीर झालेले आहेत. आणि प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आपल्या सर्वांना माहितीच आहे

की शेतकरी बांधवांना 3hp, 5hp, 7.5hp च्या पंपांकरिता अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी 95% अनुदान दिले जाते. आणि ओपन आणि इतर प्रवर्गांसाठी 90% अनुदान हे शासनाकडून दिले जाते.

Kusum Solar Pump Price List

आपल्या सर्वांना माहीतच असणार आहे की कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा हा अधिक जिल्ह्यांमध्ये उपलब्ध नाहीत. हा कोटा कसा चेक करायचा आहे तिची माहिती आपण खाली दिलेली आहे, ती मोबाईलच्या सहाय्याने आपण चेक करू शकता.

Kusum Solar Pump Price List

येथे पहा कुसुम सोलर पंप किंमती pdf मध्ये टच करून पहा 

आत्ता जाणून घेऊया की महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान महाऊर्जा यांच्या अधिकृत वेबसाईट वर कुसुम सोलर पंपाचे अर्ज करता येतात. आणि यावरच आता कुसुम सोलर पंपांची जे काही नवीन किमती आहेत या जारी झालेल्या आहेत.

कुसुम सोलर पंप किंमती कशा पहायच्या ?

सर्वप्रथम महाऊर्जाचा ऑफिशियल वेबसाईट ओपन करावे लागणार आहे. त्यानंतर अधिक माहिती हा पर्याय त्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम पोर्टल त्यात आपल्याला 11 पर्याय देण्यात आलेल्या आहेत.

कुसुम पोर्टलचं जे काही जाहिरात आहे, ती त्यानंतर कुसुम लाभार्थ्यांना नोंदणी माहिती, पंपाची किंमत, आणि त्याचबरोबर सौर कृषी पंप परिक्षण रिपोर्ट, सौर कृषी पंप डिझाईन प्रमाणपत्र इत्यादी जी काही माहिती आहेत.

Kusum Solar Pump Price List

तुमच्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध आहेत का ? येथे पहा 

Kusum Solar Pump Yojana 

सोलर पंपासाठी आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि याचा सुद्धा आपण खाली ScreenShoot  मध्ये पाहू शकता की अशा प्रकारची जी काही माहिती आहे ही त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे.


📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

1 thought on “Kusum Solar Pump Price List | Solar Pump | कुसुम सोलर पंप 2023 च्या किंमती जाहीर, पहा 3hp,5hp,7.5hp किती भरणा करावा लागेल ? एकदम खरी माहिती”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !