Kusum Solar Pump Price :- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कुसुम टप्पा 2 अंमलबजावणी. 6 मे 2022 पासून सुरू झाली आहे. आणि लाभार्थ्यांनी नोंदणी व लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला.
आणि लाभार्थी यूपीआई, भीम किंवा कोडचा वापर करून एकूण 13300 पैकी आठ हजार लाभार्थ्यांनी भरणे केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या सुविधा पद्धतीचा अधिकाधिक प्राधान्याने वापर करावा. ज्यांना वरील प्रमाणे ऑनलाइन पेमेंट करणे शक्य नाही.
NEFT या अटी द्वारे देखील पेमेंट करता येणार आहे. आणि या बाबत परिपत्रक जाहीर झालेला आहे. हे परिपत्रक नेमकं काय आहेत काय संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर परिपत्रक आपल्याला खाली देण्यात आलेले आहे.
आपण या संदर्भात जे आपली जिल्हा न्याय डिस्टिक रीजनल ऑफिस आहे. त्यांचे ऍड्रेस ब्रँच मॅनेजर आणि ब्रँच मॅनेजर यांचे मोबाईल नंबर देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण पेमेंट विषयी संपूर्ण माहिती प्रोजेक्ट. त्यामुळे त्यासाठी आपल्याला काही परिपत्रक आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी परिपत्रक खाली दिलेल्या माहितीवर पण पहा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kusum Solar Pump Price
कुसुम सोलर पंप नवीन दर :- कुसुम सोलर पंप च्या नवीन किंमत म्हणजेच नवीन दर जाहीर केले आहेत. ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया 3 एचपी डीसी पंपसाठी 193803 रुपये एकूण खर्च 5 Hp DC पंपसाठी 269746 रुपये.
7.5 hp dc पंपसाठी एकूण 374402 रुपये तर आता जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती भरणा करावा लागेल. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान किती व कसे दिले जाणार ? :
कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागेल. :- खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 17030 रुपये GST (13.8%) 2350 रु. एकूण लाभार्थी हिस्सा 19380 रुपये भरावा लागेल.
Kusum Solar Villege List 2022
या गावांमध्ये आपले नाव असेल तर आपण यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपल्या गावाचं नाव शोधा त्यासाठी पुढे दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपलं गाव च नाव शोधा. 👇
👉👉 येथे पहा PDF👈👈
कुसुम सोलर पंप योजना परिपत्रक 2022
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नुकताच परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे. परिपत्रकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप साठी अर्ज केलेल्या त्यांना पेमेंट ऑप्शन आलेले आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच परिपत्रक आहे. तरी परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली माहिती पहा.
👉👉 कुसुम सोलर पंप परिपत्रक येथे पहा pdf 👈👈
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 शेळी पालन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा