Kusum Solar Pump Sacheme | राज्यातील 13 जिल्ह्यामध्ये सोलर पंपाचा कोटा उपलब्ध पहा तुमचा जिल्हा आहे का ?

Kusum Solar Pump Sacheme: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील 13 जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप चा कोठ उपलब्ध झाला आहे. तर चला बघू कोणत्या 13 जिल्ह्यात कुसुम सोलर पापं चा कोठ उपलब्ध आहे.

व तो किती अनुदानावर दिला जात आहे. त्यासाठी कोणती कागतपत्रे व पात्रता असणार आहे. व या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा आहे. ही सर्व माहिती आपण आपल्या या लेखामध्य बघणार आहोत. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Kusum Solar Pump Sacheme

या सोलर पंप योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण आपल्याकडे नेहमी होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्या मुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान सोसावे लागते. याचा वीच्यार करता शासनाने कृषी सोलर पंप साठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज 

कारण शेतकऱ्यांना एवढा महाग सोलर पंप विकत घेणे शक्य होत नाही. त्या मुळे त्यांना कमी आर्थिक खर्चात सोलर पपं उपलब्ध करून देण्यासाठी शासन त्यांना 60% अनुदानावर सोलर पंप उपलब्ध करून दिले आहे.

सोलर पंप अनुदान योजना 2022

आपल्या केंद्र सरकार ने मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषने प्रमाणे 2021-22 मध्ये राज्यात 20 लाख सौर पपं साठी शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. म्हणजेच राज्यातील 20 लाख शशेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे.

या योजने मुले शेतकऱ्यांचे डिझेल पंप साठी लागणारा पैसा आणि डिझेल या दोन्ही ची बचत होणार आहे. आणि याच सरळ फायदा हा शासनाला होणार आहे.

 आपल्या जिल्ह्यात किती सोलर पंपाचा कोटा उपलब्ध आहे येथे आहे 

कुसुम सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • 7/12 उतारा
 • विहीर कूपनलिका शेतात असल्यास 7/12उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे.
 • एका पेक्षा जास्त नवे असल्यास इतर भोगवतेदारचे ना हरकत प्रमाणपत्र रु 200/-च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल. 
 • आधार झेरॉक्स प्रत
 • रद्द केलेली धनादेश प्रत
 • बँक पासबुक प्रत
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शेतजमीन व विहीर पाण्याचे पंप सामाईक असल्यास इतर भागीदारचे ना हरकत प्रमाणपत्र.

सोलर पंप कोटा उपलब्ध असलेले जिल्हे 

चला तर बघूया कोणत्या 13 जिल्ह्यासाठी कुसुम सोलर पंप चा कोटा हा उपलब्ध आहे. पहा तुमच्या जिल्ह्यात आहेत का सोलर पपं चा कोटा उपलब्ध

 • अमरावती जिल्हा
 • भंडारा जिल्हा
 • चंद्रपूर जिल्हा
 • गडचिरोली जिल्हा
 • गोंदिया जिल्हा
 • कोल्हापूर जिल्हा
 • नागपूर जिल्हा
 • रायगड जिल्हा
 • रत्नागिरी जिल्हा
 • सातारा जिल्हा
 • ठाणे जिल्हा
 • वर्धा जिल्हा

हे आहेत राज्यातील सोलर पंप चा कोटा उपलब्ध असलेले जिल्हे


📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment