Kusum Solar Pump Satus | कुसुम सोलर पंपाची मोठी अपडेट; तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज पात्र की अपात्र आणि पात्र असेल तर हे काम लगेच करा

Kusum Solar Pump Satus :- शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज केला का ? आणि केला असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे.

शेतकरी बांधवांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि शेत पिकांचे सिंचन व्हावे यासाठी शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जाते. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जाते.

Kusum Solar Pump Satus

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थातच अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान हे सरकारकडून दिला जाते. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यांमध्ये कोटा सध्या उपलब्ध नाहीत.

परंतु ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंपासाठी अर्ज केले असतील. आणि ते मंजूर झाले आहेत किंवा नाही ? याची माहिती तुम्ही शासनाच्या पोर्टल वर ऑनलाईन चेक करू शकता. अर्ज मंजूर की पेंडिंग हे ऐसें चेक करायचे आहे ? या संदर्भात माहिती खाली दिलेले आहे ही माहिती संपूर्ण वाचा.

सोलर पंप अर्ज पात्र की अपात्र ? 

सर्वप्रथम तुम्हाला महाऊर्जा राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर Kusum Solar Beneficiary login हा पर्याय निवडावे लागेल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा OTP टाकून लॉगिन करता येते.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जर तुमची सोलर पंपासाठी निवड झाली असेल तर तुम्ही तो सेल्फ सर्वे करून सोलर पंप योजनेचा लाभ घेऊ शकता.

Kusum Solar Pump Satus

या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1214 कोटी रु. नुकसान भरपाई आज पासून जमा होणार, पहा तुम्हाला किती मिळेल पहा यादी

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 

आता अपत्र लाभार्थ्यांसाठी काय प्रोसेस आहे पाहुयात ?. कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत परंतु अजून ही पात्र झालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांचं याठिकाणी लॉगिन होणार नाही,

आणि शॉर्टलिस्ट म्हणजेच निवड करण्यात आलेली नाही असा मेसेज लॉगिन करता वेळी ही शेतकरी बांधवांना स्क्रीनवर दिसून येईल. अशा माध्यमातून तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात ? हे ऑनलाईन तपासू शकता.

Kusum Solar Pump Satus

येथे क्लिक करून व्हिडीओ पाहून चेक करा तुम्ही पात्र की अपात्र ? 


📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2023 :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !