Kusum Solar Pump Scheme | याजिल्ह्यासाठी ९५% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु

Kusum Solar Pump Scheme : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी या लेखात जाणून घेणार आहोत. शेती करत असताना शेतकऱ्यांना विजेची ही गरज तसेच टंचाई असते. आणि याचाच विचार करता विजेचे दिवसेंदिवस मागणी असल्याकारणाने शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणाऱ्या सोलर पंप योजनेसाठी अनुदान दिलं जातं. आणि यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता देशातील सर्वच जे शेतकरी आहेत असे शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ दिला जातो. तरी या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत, अनुदान किती आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा आहे. आपल्या जिल्ह्यात कोटा हा कसा पाहायचा आहे ही माहिती या लेखात जाणून घेऊया.

Kusum Solar Pump Schemeशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Kusum Solar Pump Safe Village List

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही देशातील सर्व प्रयोगांसाठी सुरू केली आहे आणि यामध्ये अनुदान वेगवेगळ्या प्रवर्गासाठी हे वेगळे अनुदान आहे तरी अनुदान दिले जाणार आहे यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे की संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अर्थातच सरकारने व्हिलेज लिस्ट ही तयार केलेले आहे जे या गावातील शेतकरी असणार आहेत त्यांना या दगिनी व्हिलेजमध्ये नोंदणी करता येणार आहेत अर्थातच या ठिकाणी वीज पोहोचलेली नाही असं या वेळेचा अर्थ होतो आणि अशा शेतकऱ्यांना अनुदान किती दिला जातो

हेही वाचा; सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2022 सुरु संपूर्ण माहिती येथे पहा 

कुसुम सोलर पंप योजना सेफ व्हिलेज लिस्ट म्हणजे काय ? 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत व्हिलेज लिस्ट ही तयार केलेली आहे. या सेफ लिस्टमध्ये नाव असेल तर आपल्याला पंप हा मिळू शकतो. अन्यथा आपल्या सेफ व्हिलेज लिस्टमध्ये नाव नसेल तर आपल्याला डिझेल पंप आहे. म्हणून ही नोंदणी करावी लागते कारण महावितरण कंनेक्शन हे आपल्या जवळपास नाही. म्हणून आपण डिझेल पंप युज करत आहात. अशा प्रकारे आपण डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी करू शकता.

Kusum Solar Pump Scheme

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

कुसुम सोलर पंप फॉर्म 2022 

या ठिकाणी व्हिलेज लिस्ट मध्ये नाव असेल तर नाही म्हणून नोंदणी करायचे आहे डिझेल पंप नाही म्हणून असं. राहिला प्रश्न महत्त्वाचा तो म्हणजे शेतकरी पात्र लाभार्थी यादी. तर पात्र लाभार्थी यादी जर आपल्याला पहायची असेल तर आपल्याला सेफ व्हिलेज लिस्ट पहायची आहे. हीच पात्र शेतकऱ्यांची यादी आहे कारण या गावांमध्ये असलेले शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे आपण सेफ व्हिलेज लिस्ट खाली दिलेल्या आहेत व्हिलेज लिस्ट पीडीएफ फाईल आपण काढून पाहू शकता.

हेही वाचा; शेतकरी अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध आहे कि नाही कसे चेक करावे

कुसुम सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू आहेतकिंवा नाही किंवा त्यासाठी कोटा उपलब्ध आहेत. हे ऑनलाइन पद्धतीने चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऑफिशिअल वेबसाईट वरती जायच आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नवीन नोंदणी म्हणून नोंदणी करायचे आहे. आणि आपला जिल्हा, तालुका, गाव. आणि त्यानंतर आपला प्रवर्ग टाकून शोध या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रवर्गानुसार किती पंप किती संख्या उपलब्ध आहेत. ही माहिती त्यापोर्टलवर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल किंवा आपण खाली दिलेला (Kusum Solar Pump Scheme) व्हिडिओ देखील पाहू शकता.

हेही वाचा;  पीव्हीस पाईप,अनुदान योजना 2022 सुरु 

कुसुम सोलर पंप अनुदान किती मिळते ? 

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनीच्या धारणेनुसार 3 एचपी 5 एचपी 7.5 एचपी अशाप्रकारे पंप हे दिले जातात. आणि या प्रवर्गासाठी अनुदान जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील लाभार्थी 95 टक्के अनुदान देण्यात येते. आणि खुला प्रवर्ग आहेत किंवा अन्य प्रवर्ग आहेत. अशा प्रवर्ग यांना 90 टक्के अनुदान प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत देण्यात येते.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

कुसुम सोलर पंप योजना पात्रता 

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थीचे ठळक निकष : शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी. नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी यासाठी पात्र असेल. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी पात्र असेल. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट कोणती आहे. या प्रश्नाचे संपूर्ण माहिती तसेच ऑफिशिअल वेबसाईट ची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत. त्या आपण नक्की पहा.

Kusum Solar Pump Scheme

हेही वाचा; सदर योजनांचा अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती येथे पहा लगेच 


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान 2022 योजना सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !