Kusum Solar Pump Scheme :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महा ऊर्जा.
अंतर्गत तसेच मेढा महाऊर्जा अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी सोलर पंप योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ही अंतर्गत शेतकऱ्यांना तीन एचपी ती साडेसात एचपी च्या पंपाकरिता अनुदान हे दिले जाते.
Kusum Solar Pump Scheme
अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% टक्के अनुदान देण्यात येते. तर 05% टक्के उर्वरित हिस्सा लाभार्थीचा म्हणून शेतकऱ्यांना भरावा लागतो.
त्याचबरोबर सर्वसाधारण व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90% टक्के अनुदान असून उर्वरित दहा टक्के लाभार्थी स्वतः शेतकऱ्यांना भरायचा आहे. अशी ही कुसुम सोलर पंप योजना आहे.
सोलर पंप अनुदान योजना
यांतर्गत आता कोणत्या प्रवर्गातील कोणत्या जिल्ह्यासाठी किंवा कोणत्या गावांमध्ये किती कोटा हा उपलब्ध आहे. हे ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरती चेक करता येते.
आणि त्यानंतर आपण ऑनलाइन प्रक्रिया करू शकतात. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर प्रधानमंत्री कुसुम सोलर पपं या ठिकाणी अनुदान वर अर्ज करू शकता.
येथे पहा कोणाला किती Hp पंप मिळणार जाणून घ्या
पीएम कुसुम सोलर पंप योजना
अशा प्रकारची ही महा कृषी अभियान कुसुम सौर कृषी पंप योजना आहे. या योजने संदर्भातील अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा