Kusum Solar Pump Self Survey | कुसुम सोलर पंप योजना सेल्फ सर्वे कसा करावा ? | कुसुम सोलर पंप सेल्फ सर्वे मोबाईलमधून कसा करावा ?

Kusum Solar Pump Self Survey :- नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली. ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप अर्थातच पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेचा मेसेज येणे सुरू झालेले आहे.

आता हे कुसुम सोलर पंप योजना सेल्फ सर्वे कसा करायचा आहे ? ऑनलाइन पद्धतीने हे जाणून घेऊयात. शेवटी तुम्हाला हा सेल्फ सर्वे कसा करायचा आहे ? याचा व्हिडिओ सुद्धा देण्यात आलेला आहे, ही माहिती वाचून न समजल्यास तुम्ही तो खालील देण्यात आलेला व्हिडिओ पाहू शकता.

Kusum Solar Pump Self Survey

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे योजना राबवत असते. आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही सर्वत्र लोकप्रिय आहे. आणि या योजनेतून तीन एचपी ते साडेसात एचपी पंपांसाठी 90% आणि 95% टक्के असे या अनुदान देण्यात येते.

आता या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे. अशा शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे मॅसेज येणे सुरू झालेले आहेत. पीएम कुसुम सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे मॅसेज येणे सुरू झालेत. पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे ऑप्शन आला, असून त्यांना हा सर्वे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Kusum Solar Pump Self Survey

कुसुम सोलर पंप सेल्फ सर्वे कसा करावा ?

यासाठी प्ले स्टोर मधून ‘महाऊर्जेचं मेडा’ नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप केवळ कुसुम ‘ब’ साठी आहेत, अर्थातच जे शेती पंप आहेत याच्यासाठी आहे. सेल्फ सर्वे ऑप्शन हा आल्यानंतर सर्वे करावा हा लागणारच आहे.

त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. यासोबतच आता कुसुम सोलर पंपसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.

📑 हेही वाचा :- अरे वा ! आता लाईट बिल येणार 0 रुपये, फक्त 199 रुपयांत घेऊन या हे यंत्र, व्हा वीज बिल मुक्त ! पहा सविस्तर माहिती !

Kusum Solar Pump Self Survey

येथे क्लिक करून MEDA Beneficiary App Download

Mahaurja Beneficiary App Download

कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा कसा चेक करावा ? किंवा तुमच्या जिल्ह्यात कोटा कुठे उपलब्ध आहेत हे कसे चेक करायचे आहे ?. आणि कुसुम सोलर पंपचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, इतर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्ही तिथे वाचू शकता.

आता सेल्फ सर्वे नेमकी कसा करायचा हे ? हा सर्वे करण्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहेत. स्वतःच्या मोबाईलवरून सेल्फ सर्वे करता येणार आहे. यासाठी महाऊर्जा ने नवीन ॲप्लिकेशन हे लॉन्च केलेला आहे.

अर्थातच महाऊर्जेचा ‘मेडा’ नावाचं हे ॲप्लीकेशन आहे. हे तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल, मेडा ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेली प्लेस्टोरची लिंक आहे. त्यावरून हे App डाउनलोड करू शकता.

📑 हेही वाचा :- अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !

कुसुम सोलर पंप सेल्फ सर्वे कसा करावा ? खालील व्हिडीओ पहा

Leave a Comment