Kusum Solar Pump Yadi | नवीन सोलर पंप पात्र लाभार्थी यादी आली, तुमचे नाव आले का ?, पहा या यादीत नाव संपूर्ण खरी बातमी !

Kusum Solar Pump Yadi :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी आलेली आहे. ही यादी मोबाईल पीडीएफ मध्ये आपण डाउनलोड करू शकता.

कोणती जिल्हे आहेत आणि जिल्ह्यांची लाभार्थी यादी कशी डाऊनलोड करायची आहे. किंवा कशी पाहता येईल, याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वारंवार विविध योजना राबवत आहे.

Kusum Solar Pump Yadi

त्यात लोकप्रिय योजना म्हणजेच कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना सौर पंप ही दिले जातात. कुसुम सोलर पंपांसाठी शासनाकडून सबसिडी ही दिले जाते. परंतु सबसिडी देत असताना यामध्ये शासनाने काही नियम ठरवून दिलेले आहेत.

या नियमांमध्ये आपण बसत असेल तर सोलर पंप हे मिळू शकत. नेमकी नियम काय आहेत ?, लाभार्थी कुसुम सोलर पंपासाठी पात्र आहेत. किंवा यासाठी कागदपत्रे आणि शेत जमीन क्षेत्र किती असायला हवं या संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तिथे टच करून जाणून घेऊ शकता.

कुसुम सोलर पंप योजना पात्र लाभार्थी यादी 2023 

महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या शेतात काम करण्यासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाने पीएम कुसुम सोलर पंप योजना ही सुरू केली आहेत. या योजनेअंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दिवसा सिंचन व्हावे यासाठी सोलर पंप योजना देशभरात आणि राज्यात राबवली जाते.

Kusum Solar Pump Yadi

येथे टच करून जिल्हानिहाय व गाव निहाय पात्र यादी डाउनलोड करा 

Solar Pump Scheme List 

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 लाखाहून अधिक अर्ज सादर केले गेलेले आहेत. आणि या यामध्ये 46 हजार हुन अधिक शेतकऱ्यांना अर्ज पात्र आहेत. त्यांना हे पंप मिळालेले आहेत, किती शेतकऱ्यांना हे सोलर पंप मिळणार आहे.

यासंबंधीतील संपूर्ण यादी जिल्हानिहाय यादी आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथे आपण हा पीडीएफ पाहू शकता. पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत.

Kusum Solar Pump Yadi

येथे टच करून पात्रता, कागदपत्रे, व कोटा किती आहेत सविस्तर माहिती 


📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई व म्हशी पालनासाठी मिळते 100% अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !