Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म सुरु या जिल्ह्यासाठी लगेच भरा

Kusum Solar Pump Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2022 या अंतर्गत सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज या जिल्ह्यांकरिता सुरू झालेल्या आहेत. कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. यासाठी कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना किती टक्के अनुदान आहे, याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच नवीन सोलर पंपासाठी अर्ज कसे करावेत या संदर्भातील संपूर्ण माहिती कागदपत्रे,पात्रता, याबाबत जाणून घेणार आहोत. तर हा लेख नक्की संपूर्ण पहा आणि इतर शेतकरी बांधवांना हा लेख शेअर करायला देखील विसरू नका.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

आपल्या गावात सोलर पंप कोठा उपलब्ध आहेत का असे चे करा ऑनलाईन 

Kusum Solar Pump Safe Villege List 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सेफ विलेज लिस्ट ही देण्यात आली आहे. आणि याचा अर्थ असा की या यादीमध्ये गाव असणाऱ्या लाभार्थ्यांना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ देण्यात येतो. आणि यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला डिझेल पंप आहे म्हणून ही नोंदणी करावी लागते तर ही से भी लिस्ट काय आहे. याची संपूर्ण माहिती तसेच व्हिलेज लिस्ट कशी पहावी. (Kusum Solar Pump Yojana) गावाचं नाव कसे पहावे याबाबत संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.

सोलर पंप योजना सेफ व्हिलेज लिस्ट येथे पहा 

कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२
    उतान्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास
  • इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
  • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक
  • इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र

👉👉कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म कसा भरवा त्यासाठी हा व्हिडीओ पहा 👈👈

कुसुम सोलर पंप लाभार्थी निवड

  • शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
  • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
  • 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DO वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय राहील.

Kusum Solar Pump Yojana

केंद्राची नवीन योजना 500 शेळ्या 25 बोकड 2022 करिता सुरु


📢 pm किसान ई-केवायसी शेवटची मुदत :- येथे पहा 

📢ट्रक्टर अनुदान योजना 2022 महाराष्ट्र सुरु :- येथे पहा 

 

 

 

 

 

 

Leave a Comment